Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink: थकलेल्या शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल जवस बियांचे थंडगार सरबत

उन्हाळ्यात शरीरात कायमच थंडावा टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी जवस बियांचे सरबत बनवून प्यावे. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य निरोगी राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2026 | 08:00 AM
थकलेल्या शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल जवस बियांचे थंडगार सरबत

थकलेल्या शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल जवस बियांचे थंडगार सरबत

Follow Us
Close
Follow Us:

वाढत्या तापमानाचा फटका लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बसत आहे. कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर सतत येणाऱ्या घामाच्या धारांमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. वाढत्या थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी घरी आल्यानंतर थंडगार कोल्ड्रिंक किंवा पॅक बंद सरबत प्यायले जाते. पण यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी जवस बियांचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जवसाच्या बिया शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. चमचाभर जवस बिया नियमित खाल्ल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया जवस बियांचे सरबत बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ

साहित्य:

  • जवस
  • लिंबाचा रस
  • सब्जा बिया
  • साखर
  • काळे मीठ
Recipe : लहान मुलं करतायेत आईस्क्रिम खाण्याचा हट्ट, मग घरीच बनवा नो शुगर “ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम”

कृती:

  • जवस बियांचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यात २ चमचे जवस बिया मंद आचेवर भाजून घ्या.
  • भाजलेल्या बिया थंड करून त्यांची बारीक पावडर तयार करा. ही पावडर महिनाभर व्यवस्थित टिकून राहते.
  • ग्लासात पाणी घेऊन त्यात तयार केलेली जवस बियांची पावडर घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या सरबतामध्ये भिजवलेल्या सब्जा बिया टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले जवस बियांचे सरबत.

Web Title: A tired body will get instant energy a chilled javas sarbat will be ready in 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत
1

Summer Special : पिकलेल्या आंब्यांपासून घरी बनवा फ्रेश आंबा पापड, फार सोपी आहे पद्धत

Summer Drink: ५ मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार Raw Mango Mojito, शेफ कुणालने सांगितली झटपट तयार होणारी रेसिपी
2

Summer Drink: ५ मिनिटांमध्ये घरी बनवा थंडगार Raw Mango Mojito, शेफ कुणालने सांगितली झटपट तयार होणारी रेसिपी

Sunday Special : घरी बनवा टेस्टी, मसालेदार ‘रावस फ्राय’, काही मिनिटांत तयार होते रेसिपी
3

Sunday Special : घरी बनवा टेस्टी, मसालेदार ‘रावस फ्राय’, काही मिनिटांत तयार होते रेसिपी

ऊसाचा रस प्यायला अजिबात आवडत नाही? मग कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी
4

ऊसाचा रस प्यायला अजिबात आवडत नाही? मग कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.