Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्याच्या मसल्स होतील मोकळ्या! पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे, त्वचा होईल सुंदर

मेकअप करण्याआधी किंवा शरीरसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर बर्फाचा वापर केला जातो. नियमित बर्फ चेहऱ्यावर फिरवल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल. जाणून घ्या फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 19, 2025 | 08:45 AM
पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे

पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होणारे फायदे?
  • शरीराच्या कोणत्या अवयवांवर बर्फ फिरवल्यास तात्काळ आराम मिळेल?
  • मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यास त्वचेला होणारे फायदे?
प्रत्येक घरात फ्रिजमध्ये बर्फाचे खड्डे कायमच असतात. थंडगार सरबत किंवा ज्यूस बनवण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. दैनंदिन जीवनात बर्फाचा खूप जास्त वापर केला जातो. कुठेही लागल्यानंतर किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज आल्यानंतर बर्फाचा वापर केला जातो. बर्फ शरीर आणि त्वचेसाठी वापर केला जातो. चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. वाढत्या वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बर्फाच्या वापर केला जातो. यामुळे सैल झालेली त्वचा घट होते आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. आज आम्ही तुम्हाला पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मेकअप करण्याआधी नियमित चेहऱ्यावर २ ते ३ मिनिटं बर्फ फिरवल्यास चेहऱ्यावरील मेकअप अजिबात तेलकट आणि केके होणार नाही. त्वचा कायमच फ्रेश राहील.(फोटो सौजन्य – istock)

हिवाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा त्रास? लघवीमध्ये दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या काळजी

पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होणारे फायदे:

बर्फ त्वचेसाठी अतिशय उत्तम मानला जातो. बर्फाच्या वापरामुळे त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या दूर होतात आणि चेहरा अतिशय सुंदर दिसतो. यासाठी वाटीमध्ये पाणी घेऊन फ्रिजमध्ये ४ ते ५ तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवावे. त्यानंतर तयार केलेला बर्फ त्वचेवर नियमित फिरवल्यास त्वचा खूप जास्त फ्रेश आणि सुंदर होते. याशिवाय चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. चेहऱ्यावर नियमित बर्फ फिरवल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेच्या पेशी कायमच निरोगी राहतात.

जखम, खरचटणे किंवा आकडी आल्यानंतर सगळ्यात आधी बर्फाचा वापर केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बर्फ अतिशय प्रभावी ठरतो. उन्हातून घरी गेल्यानंतर किंवा चक्कर आल्यावर बर्फाचा वापर केल्यास तात्काळ आराम मिळेल. जखमेच्या अवतीभोवती वाढलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करावा. दुखापतीपासून आराम मिळवण्यासाठी बर्फाचा वापर करावा.

मुक्का मार लागल्यानंतर किंवा एखाद्या भागात अचानक दाह जाणवत असेल तर बर्फाचा वापर करावा. बर्फाच्या वापरामुळे तीव्र वेदनांपासून सुटका मिळते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर हात, पाय, डोळ्याखालील सूज, पाय सुजणे, गुडघे सुजणे इत्यादी शरीराच्या अवयवांना सूज येते. ही सूज कमी करण्यासाठी बर्फाने मसाज करावा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी स्नायूंचा ताण, मसल स्पॅझम, थकवा जाणवू लागतो. अशावेळी गरम थंड थेरपीचा वापर करावा. तसेच सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात कोणत्याही वेळेत ३० मिनिटं व्यायाम, योगासने केल्यास शरीराला आराम मिळेल. शारीरिक हालचाली केल्यानंतर रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.

लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच

स्वयंपाक घरातील एखादा पदार्थ जास्त वेळ जसाच्यातसा टिकवून ठेवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. तसेच हातापायांवर वारंवार येणाऱ्या घामापासून सुटका मिळवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. हात आणि पायांवर बर्फ लावल्यास वाताची समस्या कमी होते. पण बर्फाचे खडे नुसतेच खाऊ नये. यामुळे सर्दी, खोकला किंवा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: A white cube of ice will have immense benefits for the body health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Ice Facial
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा आल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, घरगुती उपचार करून मिळवा आराम
1

पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा आल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, घरगुती उपचार करून मिळवा आराम

पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या ‘या’ हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात करा समावेश, गंभीर आजारांपासून राहाल दूर
2

पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या ‘या’ हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात करा समावेश, गंभीर आजारांपासून राहाल दूर

थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम
3

थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम

उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ
4

उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.