सुंदर आणि डाग विरहित त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण नियमित दोन मिनिट बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्यास आठवडाभरात सकारात्मक परिणाम दिसून येतात.
काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळदार करण्यासाठी आणि त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आइस फेशिअल केले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आइस फेशिअल केल्यामुळे त्वचेला काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.
सोशल मीडियावर आईस फेशियलचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सेलिब्रिटींसह सर्व सामान्य लोक देखील हे फेशिअल करत आहेत. चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने चेहरा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते.
सध्या सगळीकडे आईस फेशिअल हे मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंगला आहे. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. ही एक ब्यूटी ट्रीटमेंट कोरियामधून (Korea) आली आहे. यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी याचा फायदा…