अभिनेत्री क्षिती जोगला आवडते आजीच्या हातचे आंबट गोड वरण
दैनंदिन आहारात जेवणाच्या ताटात नेहमी चपाती, भाजी, वरण भात, लोणचं, गोड पदार्थ इत्यादी पदार्थ वाढले जातात. जेवणाच्या ताटात हे पदार्थ नसतील तर काहींना जेवल्यासारखे वाटत नाही. अनेकांच्या घरी दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात डाळ हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. भातावर डाळ नसेल तर जेवल्यासारखे वाटतं नाही. टोमॅटोचा रस्सा, तिखट डाळ किंवा आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आंबट गोड वरण बनवू शकता. हे आंबट गोड वरण चवीला अतिशय सुंदर लागते. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्षिती जोग यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चविष्ट आंबट गोड वरणाची सोपी रेसिपी सांगितली आहे. चला तर जाणून घेऊया वरण बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा