Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! ऑफिसला नेण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेल्दी सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नियमित सॅलड खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहील. लवकर भूक लागणार नाही. हेल्दी भाज्या आणि फळांचा वापर करून बनवलेले सॅलड चवीला अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 05, 2026 | 02:30 PM
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! ऑफिसला नेण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेल्दी सॅलड

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! ऑफिसला नेण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेल्दी सॅलड

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात अनेक लोक आवडीने सॅलड खातात. काकडी, टोमॅटो, बीट, गाजर इत्यादी पौष्टिक भाज्यांपासून सॅलड बनवले जाते. याशिवाय वेगवेगळ्या कडधान्यांचा वापर आणि फळांचा वापर करून बनवलेले सॅलड खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. सॅलडमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रियन्ट्स आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित सॅलड खाल्ल्यास शरीराला भरपूर फायदे होतात. पण कायमच तेच ठराविक सॅलड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाज्या आणि फळांचे सॅलड बनवू शकता. ऑफिसमध्ये गेल्यानंतर कायमच बाहेरील तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक सॅलड बनवून खावे. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळेल. चला तर जाणून घेऊया सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

साखर माव्याचा अजिबात वापर न करता झटपट बनवा हेल्दी टेस्टी खजूर बर्फी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पेरू
  • रताळ
  • शेंगदाण्याचा कूट
  • पुदिन्याची पाने
  • लिंबाचा रस
  • लाल तिखट
  • जिऱ्याची पावडर
  • काळे मीठ
  • चिंच चटणी
लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत कोबीचे थालीपीठ, दह्यासोबत लागतील चविष्ट

कृती:

  • हेल्दी सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, पेरू स्वच्छ धुवून बारीक तुकडे करा. मोठ्या वाटीमध्ये तुकडे केलेला पेरू घ्या.
  • त्यानंतर त्यात शिजवलेल्या रताळ्याचे तुकडे, शेंगदाण्याचा कूट घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • सॅलडमध्ये नंतर लाल तिखट, लिंबाचा रस आणि जिऱ्याची पावडर घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी चिंच चटणी मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात काळे मीठ आणि बारीक केलेली पुदिन्याची पाने घालून सॅलड मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हेल्दी सॅलड. हा पदार्थ खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील

Web Title: How to make healthy sassy salad at home simple food recipe benefits of salad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.