Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओल्या केसांवर तेल लावावे की नाही? जाणून घ्या सविस्तर

लांब घनदाट सुंदर केस मिळवण्यासाठी अनेक महिला बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू किंवा तेल आणून लावतात. पण केसांची योग्य ती काळजी घेतली नाहीतर केसांना कितीही महागडे तेल किंवा शॅम्पू लावले तरीसुद्धा फरक दिसून येत नाही. केसांच्या घनदाट आणि मजबूत वाढीसाठी केसांना आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2024 | 10:49 AM
ओल्या केसांना तेल लावण्याचे फायदे आणि तोटे

ओल्या केसांना तेल लावण्याचे फायदे आणि तोटे

Follow Us
Close
Follow Us:

महिलांच्या सौंदर्यात आणखीन वाढ करण्याचे काम केस करतात. केसांशिवाय स्त्रीच्या सौंदर्याला शोभा नाही, असे घरातील अनेक मोठे व्यक्ती बोलतात. लांब घनदाट सुंदर केस मिळवण्यासाठी अनेक महिला बाजारात मिळणारे महागडे शॅम्पू किंवा तेल आणून लावतात. पण केसांची योग्य ती काळजी घेतली नाहीतर केसांना कितीही महागडे तेल किंवा शॅम्पू लावले तरीसुद्धा फरक दिसून येत नाही. केसांच्या घनदाट आणि मजबूत वाढीसाठी केसांना आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. केसांचे आरोग्य व सौंदर्य चांगले राहण्यासाठी केसांना तेल लावणे गरजेचे आहे. केसांना नियमित तेल लावल्यामुळे केसांची मूळ मजबूत होऊन केसांना आवश्यक असलेले प्रोटीन मिळते.

केसांची काळजी घेण्यासाठी केसांना आठवड्यातून दोनदा तेल लावून मसाज करणे, शॅम्पूचा वापर करून स्वच्छ केलं धुवणे, हेअर मास्क लावणे इत्यादी गोष्टी केल्यानंतर केसांची वाढ मजबूत होते. पण अनेकदा महिलांना प्रश्न पडतो की ओल्या केसांना तेल लावावे की कोरड्या केसांना तेल लावावे? यावर र्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर चांदनी गुप्ता यांनी काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: दीपिका पादूकोणच्या सुंदर आणि चमकदार त्वचेचे रहस्य, गरोदरपणात फॉलो करते ‘हे’ स्किन केअररुटीन

ओल्या केसांना तेल लावण्याचे फायदे:

  • केसांमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी ओल्या केसांवर तेल लावावे. यामुळे केस निर्जीव आणि रुक्ष होत नाहीत. तसेच यामुळे केस तुटण्याची शक्यता कमी होते.
  • ओल्या केसांवर तेल लावल्यानंतर केसांमध्ये जास्त गुंता होत नाही. केस छान सिल्की आणि चमकदार दिसतात.
  • केस धुतल्यानंतर केसांमध्ये फ्रिजीनेस वाढतो. केस पूर्णपणे विस्कटलेले वाटू लागतात. त्यामुळे ओल्या केसांवर तेल लावल्यास केस व्यवस्थित सेट होतात.
  • केसांमधील आद्रता टिकवून ठेवण्यासाठी केस धुतल्यानंतर केसांना तेल लावावे. यामुळे तुमचे केस हेल्दी होतील.

ओल्या केसांना तेल लावण्याचे फायदे आणि तोटे

ओल्या केसांना तेल लावण्याचे तोटे:

  • ओल्या केसांवर तेल लावल्यानंतर केसांमध्ये अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे टाळूवर कोंडा होतो. टाळूवर कोंडा झाल्यानंतर केस गळण्यास सुरुवात होते.
  • ओल्या केसांमध्ये तेल लावल्यानंतर केसांमधील ओलावा अधिक वाढतो. टाळूवर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांमध्ये कोंडा असलेल्या महिलांनी ओल्या केसांवर तेल लावू नये.
  • ओल्या केसांमध्ये तेल लावल्यानंतर चिकटपणा वाढू लागतो. चिकटपणा वाढल्यानंतर केस धुवताना त्रास होतो.

Web Title: Advantages and disadvantages of applying oil to wet hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • hair care tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
1

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट
2

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट
3

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट

Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित ‘या’ गंभीर समस्या
4

Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित ‘या’ गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.