• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Holi 2026 How To Protect Hair From Holi Colors Easy Hair Care Tips

Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम

होळी म्हटलं की रंग आलेच आणि होळीत केसांना रंग लागून खराब होण्याची भीती असते. मात्र आता रंग कितीही उधळले तरीही केस खराब होणार नाहीत याची काळजी घेता येऊ शकते. कसे ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 24, 2026 | 06:13 PM
केसांना होळीचा रंग लागल्यास कशी घ्याल काळजी (फोटो सौजन्य - iStock)

केसांना होळीचा रंग लागल्यास कशी घ्याल काळजी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • होळीत केसांची काळजी कशी घ्यावी 
  • केसांची निगा राखण्यासाठी काय करावे 
  • होळीच्या रंगांचा त्रास होऊ नये यासाठी काय करावे 
होळीचा सण म्हणजे रंग, उत्साह आणि आनंदाचा सोहळा असतो. हा सोहळा साजरा करताना अनेकदा आपल्या केसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. होळीचा आनंद लुटल्यानंतर केस निस्तेज होतात. केसांमध्ये कोरडेपणा जाणवतो. बरेचदा केसांचा पोतही बिघडतो. रंगांमधील रसायनांमुळे केसांतील नैसर्गिक ओलावा निघून जातो. केस निर्जीव झाल्यासारखे दिसू लागतात. होळीनंतर केसांचे आरोग्य जपण्यासाठी त्यांची निगा राखणे आवश्यक आहे. जेणेकरुन केसांचे सौंदर्य पुन्हा बहरेल. 

बरेचदा होळीच्या रंगांमध्ये घातक रसायनांचा समावेश केला जातो. केसांमधील ओलावा पूर्णपणे निघून जातो. सण साजरा करण्यापूर्वी आणि सण साजरा केल्यानंतरही आवश्यक काळजी केल्यास केसांमधील मऊपणा आणि चमक कायम राहते. त्याकरिता केसांना योग्य पोषण द्यायला हवे. होळी साजरी झाल्यानंतर सौम्य उत्पादनांचा वापर करुन केसांचे आरोग्य जपायला हवे. केसांचे सौंदर्य अभाधित राहावे, त्यातील मुलायमपणा टिकून राहावा याकरिता गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टॅक्निकल हेड शैलेश मुल्या यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. होळी खेळण्यापूर्वी काळजी घ्या. केसांचे संरक्षण कवच तयार करा

Holi 2026: होळी आणि धुलिवंदन आहेत दोन वेगळे दिवस, करू नका गल्लत आणि जाणून घ्या या दिवसांमधील फरक

काय काळजी घ्यावी 

  • केसांना तेल लावाः होळी खेळण्यापूर्वी केसांना लिव्ह इन ऑइल लावा. हे ऑइल लावल्याने केसांचे रासायनिक रंगापासून संरक्षण करण्यासाठी कवच तयार होते. याकरिता केराकेअर मॅकॅडॅमिया ऑइल वापरणे फायदेशीर ठरते. हे तेल केसांना मुलायम आणि चमकदार बनवते. रंगांमुळे होणारा कोरडेपणा टाळण्यासाठी आणि केसांचा नैसर्गिक पोत टिकवून ठेवण्यासाठी ही सोपी आणि प्रभावी पद्धत ठरते
  • रंगांपासून वाचवणारी केशरचना करा: केस मोकळे सोडू नका. घट्ट वेणी किंवा आंबाडा बांधा. केस बांधल्यामुळे गुंता होत नाही. केसांचे संरक्षण होते
  • स्कार्फ किंवा रुमाल बांधा: रंगापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, टोपी किंवा रुमाल बांधावा. यामुळे केसांचा रंगांशी थेट संपर्क येत नाही. परिणामी, केसांचे घातक रंगांपासून ब-यापैकी संरक्षण होते
होळी खेळल्यानंतर काय काळजी घ्याल:
  • थंड पाण्याने केस धुवा: होळी खेळ्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. यामुळे केसांमधील रसायने सहज निघून जातात
  • केस ड्रायरने सुकवू नका: होळीनंतर हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनचा वापर करु नका. केस नैसर्गिकरितीने सुकवा
  • सौम्य शॅम्पूचा वापर करा: केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पूचा वापर करा. यामुळे केसांमध्ये मुलायमपणा टिकून राहण्यास मदत होते
  • केसांना हेअर मास्क लावा: केसांना पोषण देण्यासाठी हेअर मास्क लावा. मधाचे घटक असलेले मास्क लावा आणि टाळूच्या आरोग्यासाठी हे मास्क लावणे फायदेशीर ठरते
होळीचा सण हा आनंद साजरा करण्याचा हक्काचा सण मानला जातो. सण साजरा करताना रंगांचे नुकसान होता कामा नये. केस निरोगी, मुलायम आणि चमकदार दिसण्यासाठी गोदरेज प्रोफेशनचे तज्ज्ञ शैलेश मुल्या यांनी दिलेल्या खास टिप्स नक्की फॉलो करा.

Holi 2026: लाल, पिवळा की हिरवा? तुमच्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ, जाणून घ्या

Web Title: Holi 2026 how to protect hair from holi colors easy hair care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • hair care tips
  • holi

संबंधित बातम्या

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा
1

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा

केस होतील चमकदार आणि सॉफ्ट! ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कोरफड जेल, निर्जीव केसांना मिळेल पोषण
2

केस होतील चमकदार आणि सॉफ्ट! ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कोरफड जेल, निर्जीव केसांना मिळेल पोषण

Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी
3

Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

होळीची रंगत वाढणार! अमरावतीच्या बाजारात ‘बॅकपॅक’ आणि ‘कार्टून’ पिचकाऱ्यांची क्रेझ
4

होळीची रंगत वाढणार! अमरावतीच्या बाजारात ‘बॅकपॅक’ आणि ‘कार्टून’ पिचकाऱ्यांची क्रेझ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम

Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम

Feb 24, 2026 | 06:13 PM
धर्मातरांच्या नावाने व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा? गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सरकारचा नवा कायदा

धर्मातरांच्या नावाने व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा? गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सरकारचा नवा कायदा

Feb 24, 2026 | 06:12 PM
जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ? दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर

जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ? दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर

Feb 24, 2026 | 06:06 PM
रिटायरमेंट फंड हवाय मोठा? तर वय आणि काळासह इक्विटी-डेब्ट गुंतवणुकीत ‘असा’ करा बदल; शीतल देशपांडे यांचा मोलाचा सल्ला

रिटायरमेंट फंड हवाय मोठा? तर वय आणि काळासह इक्विटी-डेब्ट गुंतवणुकीत ‘असा’ करा बदल; शीतल देशपांडे यांचा मोलाचा सल्ला

Feb 24, 2026 | 06:02 PM
Maha Agri-AI Policy : महाराष्ट्र शासनाकडून महा अ‍ॅग्री-AI धोरणअंतर्गत फाइंडेबिलिटी सायन्सेसची निवड!

Maha Agri-AI Policy : महाराष्ट्र शासनाकडून महा अ‍ॅग्री-AI धोरणअंतर्गत फाइंडेबिलिटी सायन्सेसची निवड!

Feb 24, 2026 | 06:01 PM
Sonata: जिद्द, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा! सोनाटाचा ‘Watch Out For Us’ कॅम्पेन चर्चेत

Sonata: जिद्द, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा! सोनाटाचा ‘Watch Out For Us’ कॅम्पेन चर्चेत

Feb 24, 2026 | 05:50 PM
Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार

Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार

Feb 24, 2026 | 05:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.