Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या चाळिशीनंतर नियमित करा ‘या’ होममेड कॅल्शियमयुक्त पावडरचे सेवन, शरीरातील हाडे राहतील मजबूत

महिलांच्या शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात हेल्दी कॅल्शियमयुक्त पावडरचे आहारात नेहमी सेवन करा. या पावडरच्या सेवनामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 26, 2025 | 08:04 AM
वयाच्या चाळिशीनंतर नियमित करा 'या' होममेड कॅल्शियमयुक्त पावडरचे सेवन

वयाच्या चाळिशीनंतर नियमित करा 'या' होममेड कॅल्शियमयुक्त पावडरचे सेवन

Follow Us
Follow Us:

वयाच्या चाळीशीत महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या, वांग, पिंपल्स, हाडांमधील वेदना, कायम कंबर किंवा पाठ दुखणे, मासिक पाळी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ लागते. कॅल्शियम आणि इतर विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. अशावेळी महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने अनेक गोळ्या औषध, सप्लिमेंट्स घेण्यास सुरुवात करतात. पण सतत हे सप्लिमेंट्स किंवा गोळ्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरीच कॅल्शियमयुक्त पावडर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कॅल्शियम वाढवण्यासाठी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता या पावडरचे नियमित दुधातून सेवन केल्यास महिनाभरात शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसतील. चला तर जाणून घेऊया कॅल्शियम युक्त पावडर बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

तोंडात टाकताच लगेच विरघळून जाईल खमंग गूळ पापडी, काही मिनिटांमध्ये झटपट तयार होईल चविष्ट पदार्थ

साहित्य:

  • मखाणा
  • बदाम
  • वेलची
  • खारीक
  • खसखस
  • चणे
  • खडीसाखर
  • हळद
  • बडीशेप
  • काजू
Scrambled Egg Recipe! साधा, सोपा आणि चवदार, नाश्त्याला एकदा जरूर बनवून पहा हा विदेशी नाश्ता

कृती:

  • कॅल्शियम पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करून त्यात मखाणा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर त्याच पॅनमध्ये बदाम आणि काजू मंद आचेवर गॅस ठेवून भाजा. जास्त लाल होईपर्यंत काजू बदाम भाजू नये.
  • त्यानंतर त्यात खसखस, खारीक आणि चणे वेगवेगळे भाजून थंड करण्यासाठी ताटात ठेवून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात मखाणा टाकून बारीक पावडर बनवा. नंतर बदाम, खसखस आणि चणे वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात खारीक टाकून बारीक वाटा. मिक्सरच्या भांड्यात खारीक वाटण्यासाठी तिचे बारीक बारीक तुकडे केल्यास खारीक व्यवस्थित वाटली जाईल.
  • नंतर त्यात काजू आणि वेलची घालून पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्या. तयार केलेले सर्व साहित्य टोपात व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कॅल्शियमयुक्त पावडर.

Web Title: After the age of 40 take this homemade calcium powder regularly easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • women health

संबंधित बातम्या

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर
1

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…
2

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.