(फोटो सौजन्य: Pinterest)
तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर यंदा घरी एक नवीन नाश्ता बनवून पहा. पाश्च्यात्य संस्कृतीसहच आपण अनेक विदेशी पदार्थही खायला सुरुवात केली आहे. लोक पारंपरिक पदार्थांसहच विदेशी पदार्थ जसे की, पिझ्झा, बर्गर, सँडविच हे देखील फार आवडीने खातात. सकाळच्या नाश्त्याला एक हलका आणि झटपट असा नाश्ता शोधत असाल तर स्क्रॅम्बल्ड एग तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अंड्यापासून तयार केला जाणारा हा पदार्थ फार साधा आणि सोपा आहे. याची चवही फार छान लागते आणि नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट डिश आहे.
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? गुळाचा वापर करून झटपट बनवा मालपुआ, आजीच्या हाताची पारंपरिक चव
सकाळच्या न्याहारीसाठी, हलक्याफुलक्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही डिश परफेक्ट आहे. शिवाय काही निवडक साहित्यांपासूनच तुम्ही ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांतच घरी तयार करू शकता ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल. अंडा अनेकांच्या आवडीचा आहे अशात एकदा तरी विदेशी नाश्त्याची ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा.
साहित्य
कृती