Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ६० व्या वर्षी निरोगी राहतील शरीरातील सर्वच अवयव! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन

रोजच्या आहारात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे नेहमीच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया निरोगी आरोग्यासाठी काय खावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 07, 2025 | 05:30 AM
वयाच्या ६० व्या वर्षी निरोगी राहतील शरीरातील सर्वच अवयव!

वयाच्या ६० व्या वर्षी निरोगी राहतील शरीरातील सर्वच अवयव!

Follow Us
Follow Us:

प्रत्येकाला कायम निरोगी आणि हेल्दी आरोग्य हवे असते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल करणे, सतत जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे किंवा महागडे डाएट घेऊन आरोग्याची काळजी घेतली जाते. पण वातावरणात होणारा बदल, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रोजच्या आहारात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरातील सगळ्यात महत्वाचे अवयव म्हणजे किडनी, लिव्हर, हार्ट, डोळे आणि मेंदू. या सर्व अवयवांचे कार्य कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरातील या अवयवांसाठी कोणते पदार्थ अतिशय गुणकारी ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे आहारात नियमित सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात वारंवार सर्दी खोकला होत असेल तर ‘या’ पद्धतीने करा लवंग वेलचीचा वापर, आजारांपासून राहाल दूर

हृदय:

शरीरात वाढलेल्या कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. वाढत्या कोलेस्टरॉलमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लसूण, बीट किंवा आल्याच्या रसाचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल.

मेंदू:

शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू. मेंदूचे कार्य निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण मेंदूच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. मेंदू शरीराची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यामुळे आहारात अक्रोडाचे नियमित सेवन करावे. अक्रोड खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. मेंदूच्या कार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत.

डोळे:

डोळ्यांचे आरोग्य सुधरण्यासाठी गाजर खावे. गाजरमध्ये असलेले घटक आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे.बऱ्याचदा सतत सोशल मीडिया किंवा मोबाईल फोनच्या वापरामुळे डोळ्यांवर चष्मा लागतो. तसेच दृष्टी कमी होऊन जाते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य कायम निरोगी ठेवण्यासाठी गाजर आणि विटामिन सी युक्त पदार्थांचे भरपूर सेवन करावे.

Periods मध्ये प्रेग्नेंसी होऊ शकते का? पपई खाल्ल्याने खरंच मासिक पाळी लवकर येते? डॉक्टरांनीच केलं स्पष्ट

लिव्हर:

लिव्हर शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतो. ज्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध राहते. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात. ज्यामुळे लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी कायमच आल्याचा रस, हळदीचे पाणी किंवा बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे.

FAQs (संबंधित प्रश्न)

चांगले आणि वाईट पदार्थ म्हणजे काय?

चांगले पदार्थ:-संतुलित आणि पौष्टिक आहारामध्ये आवश्यक असलेले पदार्थ, जसे की फळे, भाज्या, कडधान्ये, डाळी, आणि नट्स.
वाईट पदार्थ:-ज्या पदार्थांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते आणि जास्त प्रमाणात चरबी, साखर किंवा मीठ असते, जसे की फास्ट फूड, जंक फूड, शीतपेये, आणि प्रक्रिया केलेले पदार्थ.

आहारात चांगले पदार्थ का महत्त्वाचे आहेत?

चांगले पदार्थ शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषक तत्वे पुरवतात, ज्यामुळे चांगले आरोग्य राखण्यास मदत होते.ते रोगप्रतिकारशक्ती सुधारतात आणि विविध आजारांपासून संरक्षण करतात.

आहारात वाईट पदार्थ का टाळले पाहिजेत?

वाईट पदार्थांच्या अतिसेवनाने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.ते शरीरासाठी हानिकारक ठरतात आणि अनेक आजारांना निमंत्रण देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: All organs of the body will be healthy at the age of 60 regularly consume these foods in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • best food for liver
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या
1

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान
2

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान

Diwali Sugar Free Sweets Recipes: मधुमेहींसाठी यंदाची दिवाळी गोड! साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मिठाई; पाहा सोप्या रेसिपी
3

Diwali Sugar Free Sweets Recipes: मधुमेहींसाठी यंदाची दिवाळी गोड! साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मिठाई; पाहा सोप्या रेसिपी

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट
4

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.