Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anti Ageing: वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही! तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा

Skin care Tips to Look younger: वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात, वयापेक्षा तरुण दिसण्यासाठी हे सोपे नियम नक्की फॉलो करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 15, 2026 | 07:11 PM
Anti Ageing: वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही! तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा
Follow Us
Follow Us:
  • वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही
  • तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा
  • हिरव्या पालेभाज्या नियमित खा
वाढत्या वयाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. तसेच, आपण दिवसभरात काय खातो, किती खातो आणि आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करतो, याचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवरही दिसून येतो. अनेकदा तरुण दिसण्यासाठी महिला महागडी प्रोडक्ट्स किंवा ट्रिटमेंट्सचा वापर करतात. परंतु, रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही छोटे बदल करून फिटनेस आणि त्वचेच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाऊ शकते.आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या फळांपासून, भाज्यांपासून आणि नट्सपासूनही आहार अधिक पोषक बनवता येतात. जे तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी मदत करतात. वयापेक्षा तरुण दिसण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत, जाणून घेऊयात.

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

व्हिटॅमिन सीयुक्त फळांचा आहारात समावेश

संत्री, मोसंबी, आवळा, पेरू आणि लिंबू यांसारखी व्हिटॅमिन सीने भरपूर असलेली फळांचा दररोजच्या आहारात समावेश करा. व्हिटॅमिन सी शरीरातील कोलेजन निर्मितीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणून ही फळे खाल्ल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.

हिरव्या पालेभाज्या नियमित खा

पालक किंवा मेथी सारख्या हिरव्या पालेभाज्यांचा आहाराचा आवर्जून समावेश करा. पालकाचा वापर सूप, स्मूदी, ज्यूस किंवा सलाडमध्ये करता येतो. अशा भाज्यांमधून शरीराला विविध पोषक घटक मिळतात. नियमित भाज्या खाल्ल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

नट्स आणि ड्रायफ्रूट्स विसरू नका

बदाम, काजू, अक्रोड सारखे ड्रायफ्रूट्स नक्की खा. बदामामध्ये व्हिटॅमिन ईसह विविध पोषक घटक असतात. तुम्ही बदाम पाण्यात भिजवूनही खाऊ शकता. याशिवाय भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया देखील खाऊ शकता.

कमी शिजवलेले पदार्थ अधिक घ्या

तज्ज्ञांच्या मते, तरुण दिसण्यासाठी आहारातीस बहुतांश पदार्थ कमीत कमी शिजवलेले किंवा कच्च्या स्वरूपातील असावेत.त्यानुसार सुमारे ८० टक्के आहार कमी शिजवलेला किंवा न शिजवलेला खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, तुमच्या आरोग्यानुसारच या गोष्टींचे पालन करा.

‘६०-४०’ नियम काय आहे?

याशिवाय ६०-४- चा नियम पाळावा. या पद्धतीनुसार पोट पूर्णपणे न भरता सुमारे ६० टक्केच भरावे, म्हणजेच कमी प्रमाणात अन्नाचे सेवन करावे  आणि उर्वरित ४० टक्के जागा रिकामी ठेवावी. यामुळे पचनसंस्था आणि यकृताला स्वत: ला रिकव्हर करतात. मात्र हा नियम सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही, त्यामुळे आहारात मोठे बदल करण्यापूर्वी वैद्यकीय किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Health News: घरात पडली अन् CT स्कॅनमध्ये धक्कादायक सत्य समोर आलं; 72 वर्षीय महिलेच्या फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूपर्यंत पोहोचला

Web Title: Anti aging diet rules for younger looking skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • anti ageing
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
1

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
3

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
4

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.