Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा नॅचरल नाईट सीरम, पिग्मेंटेशन-सुरकुत्या १५ दिवसांमध्ये होतील कायमच्या गायब

त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेली महागडी सिरम किंवा इतर कोणत्याही ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2026 | 09:55 AM
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा नॅचरल नाईट सीरम, पिग्मेंटेशन-सुरकुत्या १५ दिवसांमध्ये होतील कायमच्या गायब

रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा नॅचरल नाईट सीरम, पिग्मेंटेशन-सुरकुत्या १५ दिवसांमध्ये होतील कायमच्या गायब

Follow Us
Follow Us:

वय वाढल्यानंतर त्वचेसंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या, पिगमेंटेशन, पिंपल्स, वांग येऊन चेहऱ्यावर ग्लो कमी होऊन जातो. चेहऱ्यावर काळे डाग, डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स, सुरकुत्या आल्यानंतर त्वचेचे गंभीर नुकसान होते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. तर इन्स्टंट ग्लो मिळवण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. स्किन बोटॉक्स, लेझर ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी केल्यामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. पण कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. वाढते प्रदूषण, धूळ, माती आणि कायमच कडक उन्हात फिरल्यामुळे त्वचा खूप जास्त टॅन होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला महागडे फेस सीरम वापरतात. पण याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये नाईट सीरम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळ्यात चेहरा राहील फ्रेश! दह्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून लावल्यास त्वचेवर येईल कोरियन फेशिअलसारखा ग्लो

त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेली महागडी सिरम किंवा इतर कोणत्याही ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेच्या असंख्य समस्या कमी होतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढतो. त्वचेवर नैसर्गिक ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी घरी तयार केलेल्या क्रीम किंवा घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा उजळदार होण्यास मदत होते. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेले पदार्थ त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

फेस सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • जेष्ठमध
  • गुलाब पाणी
  • ग्लिसरीन
  • कोरफड
  • विटामिन ई कँप्सूल
उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने करा Rice Facial, चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा चमकदार ग्लो

कृती:

फेस सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यात जेष्ठमध काडी रात्रभर भिजत ठेवा. रात्रभर ठेवल्यानंतर जेष्ठमधाचा अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर त्यात कोरफड जेल, ग्लिसरीन,विटामिन ई कँप्सूल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा. हे सीरम फ्रिजमध्ये ठेवावे. तयार केलेले फेस सीरम रात्र झोपण्याआधी नियमित लावल्यास त्वचेवर ग्लो येईल. घरगुती पदार्थांचा वापर केल्यास त्वचेच्या समस्या वाढू लागतात. रात्री झोपण्याआधी नियमित लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. यामुळे पिंपल्स. सुरकुत्या, पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Apply natural night serum on face before going to bed at night pigmentation wrinkles will disappear permanently in 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
1

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
2

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
3

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
4

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.