Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? ‘या’ पद्धतीने काखेमध्ये लावा तुरटी, दुर्गंधी होईल कायमची दूर

उन्हाळ्यात काखेतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे अनेक महिला त्रस्त होतात. या दुर्गंधीपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी तुरटीचा या पद्धतीने वापर करावा. तुरटी वापरल्यामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि स्वच्छ होऊन जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2025 | 09:48 AM
उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? 'या' पद्धतीने काखेमध्ये लावा तुरटी

उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? 'या' पद्धतीने काखेमध्ये लावा तुरटी

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा वाढल्यानंतर शरीरातील विषारी घामावाटे बाहेर पडून जातात. याशिवाय उन्हाळ्यात शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे खूप जास्त घाम येतो. सतत घाम आल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन, थकवा, डोकं दुखणे, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सतत घाम आल्यानंतर शरीराला घामाचा वास येऊ लागतो. सतत येणाऱ्या घामाच्या वासामुळे काहीवेळा अंगावर रॅश येणे, त्वचा लाल होणे, सतत खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम काखेत आणून लावतात.(फोटो सौजन्य – iStock)

चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचे नियमित सेवन, त्वचेवरील येईल सकारात्मक ऊर्जा

सतत येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळे काही वेळा महिलांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होऊन जातो. त्यामुळे उन्हाळ्यात काखेतील काळेपणा आणि घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त होण्यास मदत होते. यामध्ये असलेले नॅचरल अ‍ॅंटी-सेप्टीक गुणधर्म शरीर कायम हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीची वापर करून तुरटी काखेमध्ये लावल्यास काख स्वच्छ होईल.

‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर:

सर्वप्रथम, वाटीमध्ये तुरटी घेऊन त्यात थोडस पाणी घालून भिजत ठेवा. तुरटी पूर्णपणे वितळाल्यानंतर तुरटीचे पाणी ब्रशच्या सहाय्याने दुर्गंधी येत असलेल्या अवयवांवर लावा. यामुळे शरीराला येणारी दुर्गंधी कमी होईल. काहीवेळ ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे शरीर स्वच्छ आणि शरीराला घामाचा वास येणार नाही.

काखेमध्ये ‘या’ पद्धतीने लावा तुरटी:

काखेत वाढलेला काळेपणा आणि काखेतील दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये तुरटीचा बारीक तुकडा घेऊन त्यात पाणी घालून भिजत ठेवा. तुरटी व्यवस्थित भिजल्यानंतर ब्रशच्या मदतीने काखेतील काळेपणा तुरटी लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने तुरटी स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास काखेतील दुर्गंधी कमी होईल आणि काख स्वच्छ राहील.

उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी चेहऱ्यावर लावा डिंकाचा फेसपॅक, त्वचा कायम राहील उजळदार आणि सुंदर

तुरटीची पावडर:

बारीक करून घेतलेली तुरटीची पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. तयार करून घेतलेली पेस्ट दुर्गंधी येत असलेल्या अवयवांवर आणि काळेपणा लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास काख स्वच्छ होईल आणि दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Are you suffering from sweat odor in summer apply alum to your armpits in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 09:48 AM

Topics:  

  • Alum
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग
1

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
2

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी
3

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ
4

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.