• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Ashtalakshami Stotram Has Importance In Hinduism Read Benefits Nrak

‘अष्टलक्ष्मी स्तोत्रा’चं आहे खूपच महत्त्व; पठण केल्यास घरात येते सुख-समृद्धी

आर्थिक चणचण, गरिबी आणि पैशाशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो.

  • By Aparna Kad
Updated On: Jun 03, 2022 | 04:44 PM
‘अष्टलक्ष्मी स्तोत्रा’चं आहे खूपच महत्त्व; पठण केल्यास घरात येते सुख-समृद्धी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मात लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. असे म्हटले जाते की जर देवी लक्ष्मी एखाद्यावर प्रसन्न झाली तर त्याचे जीवन संपत्ती आणि अन्नाने भरून जाते. आर्थिक चणचण, गरिबी आणि पैशाशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. लक्ष्मीप्राप्तीसाठी दुर्लभ श्री ‘अष्टलक्ष्मी स्तोत्र’ शुक्रवारी करावे. अष्टलक्ष्मी स्तोत्र हे अत्यंत चमत्कारिक मानले जाते. दर शुक्रवारी भक्तिभावाने पाठ केल्यास स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते.

‘अष्टलक्ष्मी स्तोत्र’

आद्य लक्ष्मी

सुमनस वन्दित सुन्दरि माधवि, चन्द्र सहोदरि हेममये,

मुनिगण वंदित मोक्ष प्रदायिनी, मंजुल भाषिणी वेदनुते।

पंकजवासिनी देव सुपूजित, सद्गुण वर्षिणी शान्तियुते,

जय जय हे मधुसूदन कामिनी, आद्य लक्ष्मी परिपालय माम्।।

धान्यलक्ष्मी

असि कलि कल्मष नाशिनी कामिनी, वैदिक रूपिणी वेदमयी,

क्षीर समुद्भव मंगल रूपणि, मन्त्र निवासिनी मन्त्रयुते।

मंगलदायिनि अम्बुजवासिनि, देवगणाश्रित पादयुते,

जय जय हे मधुसूदन कामिनी, धान्यलक्ष्मी परिपालय माम्।।

धैर्यलक्ष्मी

जयवर वर्षिणी वैष्णवी भार्गवी, मन्त्र स्वरूपिणि मन्त्र,

सुरगण पूजित शीघ्र फलप्रद, ज्ञान विकासिनी शास्त्रनुते।

भवभयहारिणी पापविमोचिनी, साधु जनाश्रित पादयुते,

जय जय हे मधुसूदन कामिनी, धैर्यलक्ष्मी परिपालय माम्।।

गजलक्ष्मी

जय जय दुर्गति नाशिनी कामिनी, सर्व फलप्रद शास्त्रीय,

रथ गज तुरग पदाति समावृत, परिजन मण्डित लोकनुते।

हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित, ताप निवारिणी पादयुते,

जय जय हे मधुसूदन कामिनी, गजरूपेणलक्ष्मी परिपालय माम्।।

संतानलक्ष्मी

अयि खगवाहिनि मोहिनी चक्रिणि, राग विवर्धिनि ज्ञानमये,

गुणगणवारिधि लोकहितैषिणि, सप्तस्वर भूषित गाननुते।

सकल सुरासुर देवमुनीश्वर, मानव वन्दित पादयुते,

जय जय हे मधुसूदन कामिनी, सन्तानलक्ष्मी परिपालय माम्।।

विजयलक्ष्मी

जय कमलासिनी सद्गति दायिनी, ज्ञान विकासिनी ज्ञानमयो,

अनुदिनम र्चित कुमकुम धूसर, भूषित वसित वाद्यनुते।

कनकधरास्तुति वैभव वन्दित, शंकरदेशिक मान्यपदे,

जय जय हे मधुसूदन कामिनी, विजयलक्ष्मी परिपालय माम्।।

विद्यालक्ष्मी

प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि, शोक विनाशिनी रत्नम,

मणिमय भूषित कर्णभूषण, शान्ति समावृत हास्यमुखे।

नवनिधि दायिनि कलिमलहारिणि, कामित फलप्रद हस्तयुते,

जय जय हे मधुसूदन कामिनी, विद्यालक्ष्मी सदा पालय माम्।।

धनलक्ष्मी

धिमिधिमि धिन्दिमि धिन्दिमि, दिन्धिमि दुन्धुभि नाद सुपूर्णमये,

घुमघुम घुंघुम घुंघुंम घुंघुंम, शंख निनाद सुवाद्यनुते।

वेद पुराणेतिहास सुपूजित, वैदिक मार्ग प्रदर्शयुते,

जय जय हे मधुसूदन कामिनी, धनलक्ष्मी रूपेणा पालय माम्।।

अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि।

विष्णु वक्ष:स्थलारूढ़े भक्त मोक्ष प्रदायिनी।।

शंख चक्रगदाहस्ते विश्वरूपिणिते जय:।

जगन्मात्रे च मोहिन्यै मंगलम् शुभ मंगलम्।।

।।इति श्रीअष्टलक्ष्मी स्तोत्रं सम्पूर्णम्।।

Web Title: Ashtalakshami stotram has importance in hinduism read benefits nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2022 | 02:53 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Prithvi Shaw: पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण; भर मैदानात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ Viral

Prithvi Shaw: पृथ्वी शॉचे शतक आणि त्यानंतर मुशीर खानसोबत भांडण; भर मैदानात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ Viral

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र

Himachal Bus Accident: हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशमध्ये बसवर कोसळला डोंगर, 15 प्रवाशांचा मृत्यू

Himachal Bus Accident: हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशमध्ये बसवर कोसळला डोंगर, 15 प्रवाशांचा मृत्यू

Earthquake News: पापुआ न्यू गिनी भूकंपाने हादरले! 6.6 तीव्रतेने लोकांमध्ये घबराट

Earthquake News: पापुआ न्यू गिनी भूकंपाने हादरले! 6.6 तीव्रतेने लोकांमध्ये घबराट

PM Modi’s visit to Mumbai: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे गेटवे ते मांडवा जलमार्ग पूर्ण दिवस बंद; फेरीसेवा ठप्प राहणार

PM Modi’s visit to Mumbai: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे गेटवे ते मांडवा जलमार्ग पूर्ण दिवस बंद; फेरीसेवा ठप्प राहणार

Jawa Yezdi Motorcycles बाईक्सना ऑनलाइन विक्रीसाठी Flipkart वर आणणारी पहिली कंपनी आता Amazon वरही 40 शहरांमध्ये उपलब्ध

Jawa Yezdi Motorcycles बाईक्सना ऑनलाइन विक्रीसाठी Flipkart वर आणणारी पहिली कंपनी आता Amazon वरही 40 शहरांमध्ये उपलब्ध

कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! ऑपरेशन सिंदूर’मध्ये मात खाऊनही पाकिस्तानला लाज नाही; आता चिनी शस्त्रांबाबत केला हा दावा

कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! ऑपरेशन सिंदूर’मध्ये मात खाऊनही पाकिस्तानला लाज नाही; आता चिनी शस्त्रांबाबत केला हा दावा

व्हिडिओ

पुढे बघा
Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Dombivali : डोंबिवलीत सर्पदंशाने चिमकुली आणि मावशीचा मृत्यू

Dombivali : डोंबिवलीत सर्पदंशाने चिमकुली आणि मावशीचा मृत्यू

Raigad : वासांबे मोहोपाडा येथे पत्रकारांसह मोठ्या प्रमाणात स्वच्छता रॅली व श्रमदान!

Raigad : वासांबे मोहोपाडा येथे पत्रकारांसह मोठ्या प्रमाणात स्वच्छता रॅली व श्रमदान!

Amravati News : अमरावतीत वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महावितरण अधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Amravati News : अमरावतीत वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महावितरण अधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.