सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुण्याच्या बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत ही मानसिक प्रवृत्ती वाढत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी या सगळ्या गोष्टींना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोपही केला आहे.