संपूर्ण महाराष्ट्र सह जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना शासनाकडून कर्जमाफीची अपेक्षा असताना सरकारने योग्य वेळी कर्जमाफी करू असे म्हटले होते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पत्रकार परिषद घेऊन विशेष पॅकेज घोषित केले आहे हे पॅकेज तोकडे असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचे मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे.