काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील च्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामध्ये ऑटो रिक्षाचे मोठे नुकसान झाले. तपासा अगदी पोलिसांनी गौतमी पाटील गाडीत नसल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले. परंतु गनिमी कावा संघटनेने या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच त्यांनी गौतमीला कलाकार असल्याचा गर्व आल्याचेही म्हटले आहे. पुण्यातील बालगधर्व रंग मंदिराच्या जवळच असलेल्या झाशीची राणी चौकामध्ये आंदोलन करत गनिमी कावा संघटनेने निषेध व्यक्त केला.