विरार पश्चिमेच्या बोळींज येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून दोन तरुण पडून त्यांच्या मृत्यू झाला आहे. परंतु, ही हत्या आहे की आत्महत्या यावर संशय व्यक्सो केला जात आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली कुठलीही चिठ्ठी पोलिसांना सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे. विराच्या बोळींज येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी संध्याकाळी कामगार काम संपवून घरी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास सुऱक्षारक्षकाला काही तरी जोरदार पडल्याचा आवाज आला. दोन तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.