Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ३७ व्या वर्षी Virat Kohli दिसतो तरुण खेळाडूसारखा! जाणून घ्या विराटचा आहार आणि फिटनेसचे रहस्य

विराट कोहली वयाच्या ३७ व्या वर्षीसुद्धा तरुण खेळाडूंप्रमाणे दिसतो. विराट केवळ क्रिकेटसाठीच नाहीतर तर त्यांच्या फिटनेसमुळे सुद्धा कायमच चर्चेत असतो.जाणून घ्या विराटच्या फिटनेसचे रहस्य.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 01, 2025 | 02:15 PM
वयाच्या ३७ व्या वर्षी Virat Kohli दिसतो तरुण खेळाडूसारखा! जाणून घ्या विराटचा आहार आणि फिटनेसचे रहस्य

वयाच्या ३७ व्या वर्षी Virat Kohli दिसतो तरुण खेळाडूसारखा! जाणून घ्या विराटचा आहार आणि फिटनेसचे रहस्य

Follow Us
Close
Follow Us:

विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य?
विराट कोहली आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करतो?
बर्फाची अंघोळ केल्यामुळे शरीराला होणारे फायदे?

भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून विराट कोहलीचे नाव कायमच चर्चेत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम फलंदाज आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर एक शिस्तबद्ध खेळाडू म्हणून ओळखला जातो. विराट केवळ क्रिकेटसाठीच नाहीतर तर त्यांच्या फिटनेसमुळे सुद्धा कायमच चर्चेत असतो. नुकताच टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मारली होती. त्यानंतर ऐतिहासिक शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी विराट कोहलीचे कौतुक केले. कौतुक करताना ते म्हणाले की, वयाच्या ३७ व्या वर्षी विराट एक तरुण खेळाडूप्रमाणे दिसतो. त्याच्यातील उत्साह अजूनही कायम टिकून आहे. विराट कोहलीच्या फिटनेसची तरुण खेळाडूंवर सुद्धा मोठी छाप आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला विराट कोहलीच्या आहार आणि रहस्य सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

World AIDS Day 2025 : AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

जाणून घ्या विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य:

विराट कोहलीचे क्रिकेट दरम्यान चपळता, वेगवानपणा आणि विकेट दरम्यान धावणे हे पाहणे कायमच रंजक ठरते. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी त्याचा आहार अतिशय महत्वाचा आहे. विराट दैनंदिन आहारात लीन प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करतो. ज्यामध्ये अंड्याचा पांढरा भाग, भाजलेले चिकन, सॅल्मन आणि टोफू इत्यादी पदार्थांचा समावेश आहे. याशिवाय क्विनोआ, तपकिरी तांदूळ, गोड बटाटा,एवोकॅडो, नट, ऑलिव्ह ऑइल, विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या आणि ताजी फळे इत्यादी पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात केला जातो.

विराटचा व्यायाम दिनक्रम:

दीर्घकाळ निरोगी आणि तरुण राहण्यासाठी व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. विराट आठवड्यातील ४ किंवा ५ दिवस सराव करतो. कोहलीच्या प्रशिक्षण दिनचर्येत डेडलिफ्ट, स्क्वॅट्स, बेंच प्रेस आणि फ्रंट लंज इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय मुख्य प्रशिक्षण दिनचर्येत हँगिंग लेग रायझ, प्लँक्स आणि स्विस बॉल व्यायाम आवर्जून केला जातो. विराट कोहली लहान स्प्रिंट्स व्यतिरिक्त उच्च-तीव्रतेचे ट्रेडमिल वर्कआउट्स, अ‍ॅजिलिटी लॅडर ड्रिल्स आणि रेझिस्टन्स बँड ट्रेनिंग करतो.

अन्ननलिकेमध्ये वाढलेल्या पित्तामुळे सतत अ‍ॅसिडीटी होते? मग आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, पोटाच्या समस्या होतील गायब

लवचिकता आणि पुनर्प्राप्ती:

विराट कोहली व्यायाम करताना या दोन गोष्टींवर खूप जास्त भर देतो. कोहली योगा, मोबिलिटी ड्रिल आणि डीप स्ट्रेचिंगचा सराव करण्यासोबतच मालिकेदरम्यान बर्फाची अंघोळ सुद्धा करतो. बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक तणाव कमी होण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: At the age of 37 virat kohli looks like a young player know virats secret to diet and fitness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • captain Virat Kohli
  • fitness secret
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर!  ‘या’ चिमूटभर मसाल्याचे नियमित करा सेवन, मधुमेह राहील नियंत्रणात
1

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ चिमूटभर मसाल्याचे नियमित करा सेवन, मधुमेह राहील नियंत्रणात

आवडीने प्यायले जाणारे Cold Drink शरीरासाठी ठरतात अतिशय घातक, शरीरात लठ्ठपणा वाढण्यासोबतच आतड्यांचे होईल नुकसान
2

आवडीने प्यायले जाणारे Cold Drink शरीरासाठी ठरतात अतिशय घातक, शरीरात लठ्ठपणा वाढण्यासोबतच आतड्यांचे होईल नुकसान

गर्भावस्थेत पॅरासिटामॉलचा वापर सुरक्षित! अभ्यासातून करण्यात आला खुलासा, बाळाच्या आरोग्याला होणार नाही नुकसान
3

गर्भावस्थेत पॅरासिटामॉलचा वापर सुरक्षित! अभ्यासातून करण्यात आला खुलासा, बाळाच्या आरोग्याला होणार नाही नुकसान

गुडघेदुखीवर करा आधुनिक पद्धतीने उपचार! वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी ठरते पीआरपीटी थेरपी
4

गुडघेदुखीवर करा आधुनिक पद्धतीने उपचार! वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी प्रभावी ठरते पीआरपीटी थेरपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.