Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eating Dal In Dinner : रात्री ‘डाळ’ खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर

Eating Habits : अनेकांच्या जेवणात डाळीचा आवर्जून समावेश केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते का? रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन केल्याने काय होते ते आयुर्वेदातून जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 29, 2026 | 08:15 PM
Eating Dal In Dinner : रात्री 'डाळ' खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर

Eating Dal In Dinner : रात्री 'डाळ' खाणं शरीरासाठी घातक ठरतं का? आयुर्वेद काय सांगत? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळी हलके अन्न खाण्यावर भर दिला जातो, त्यामुळे काही डाळी पचायला जड ठरू शकतात.
  • डाळ खाण्याची योग्य वेळ आणि प्रकार निवडल्यास पचन आणि वजन नियंत्रणासाठी मदत होऊ शकते.
  • काही आरोग्य समस्यांमध्ये रात्री डाळ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
डाळ हा भारतीय जेवणातील एक कम्फर्ट फूड मानला जातो. आनंदी असो वा आजारी… लोक कोणत्याही परिस्थितीत गरमा गरम डाळीचे आवडीने सेवन करतात. काहींचे तर जेवणंच डाळीशिवाय अपूर्ण असते. डाळ चपाती, भात, भाकरी तिन्हींसोबत खाल्ली जाते. यासोबत जर पापड आणि लोणच्याची फोड मिळाली तर म्हणजे जेवणाची मजाच द्विगुणित होते. डाळ खायला हलकी, लवकर तयार होणारी आणि शरीराला अनेक फायदे देणारी ठरते. परंतु मागील काही काळापासून रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन करायचे की नाही यावरुन अनेक दावे आणि संभ्रम निर्माण केला जात आहे. आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन केल्याने नक्की काय होते ते आज आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

आयुर्वेद काय सांगतो?

आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी नेहमी हलके जेवण खाल्ले पाहिजे. अशात जर तुम्ही रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन केले तर यामुळे तुम्हाला पचनाच्या समस्या जाणवू शकता. यामुळे अपचन, गॅस यांसारख्या समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला रात्रीच्या जेवणात डाळीचे सेवन करण्याची सवय असेल तर तुम्ही मूगाच्या डाळीचे सेवन करु शकता.

कोणत्या वेळी डाळीचे सेवन करावे?

आयुर्वेदानुसार, डाळ खाण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे दुपार. यावेळी आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम सिस्टीम वेगवान असते, ज्यामुळे अन्न सहज पचले जाते आणि यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. याचबरोबर रात्रीच्या वेळी आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम सिस्टीम ही हळू चालते ज्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो.

भारताच्या या शहरांना म्हटले जाते ‘पर्वतांची राणी’, नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायी वातावरण परदेशी पर्यटकांना करते आकर्षित

रात्रीच्या वेळी डाळ कुणी खाऊ नये?

  • तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल किंवा नियंत्रणात आणायचे असेल तर तुम्ही आहारात डाळीचे सेवन करणे टाळायला हवे.
  • जे लोक पोटाच्या समस्येने ग्रस्त आहेत जसे की अपचन त्यांनी आहारात मसूर, तूर डाळ आणि काळ्या उडदाच्या डाळीचे सेवन चुकूनही करु नये.
  • ज्यांना रात्री झापेच्या समस्या जाणवत असतील त्यांनी रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन करणे टाळावे.
    रात्रीच्या वेळी डाळीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि अपचनाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
  • ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनीही डाळीचे सेवन करु नये.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Ayurveda tips for eating dal at night digestion and health effects lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी
1

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
2

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
3

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
4

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.