Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Blur Vision : अचानक डोळ्यांसमोर अंधुक दिसू लागणं, डोळे लाल होणं आणि डोळ्यांमध्ये वेदना होऊ लागणं काही सामान्य समस्या नाही. यामागे अनेक गोष्टी काराणीभूत ठरु शकतात. वेळीच काही लक्षणांना ओळखले तर तुम्ही तुमची दृष्टी वाचवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2026 | 08:15 PM
Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Follow Us
Follow Us:
  • अचानक दिसणारा छोटासा बदलही कधी गंभीर आरोग्य समस्येचा इशारा ठरू शकतो.
  • काही लक्षणांकडे वेळेत लक्ष दिल्यास पुढील गुंतागुंत टाळणे शक्य होते.
  • तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांतील बदलांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
आजकाल अंधुक दिसायला लागणं ही फार सामान्य समस्या बनली आहे. दिर्घकाळ मोबाईल किंवा लॅपटाॅपचा वापर, वाढते वय आणि डोळ्यांखालील थकवा किंवा मग चश्म्याचा नंबर बदलल्यामुळे ही समस्या जाणवू शकते. अनेक लोक याला सामान्य समस्या समजत याकडे दुर्लक्ष करतात पण प्रत्येकवेळी असं घडून येणं योग्य गोष्ट नाही. काहीवेळी अचानक अंधुक दिसणे शरीरातील काही आजारांचे लक्षण असू शकते. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Lancet Study: भारतासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण, न्यूझीलंडमध्ये सुरक्षित पर्यायांमुळे धूम्रपानाचे प्रमाण 40% वरून 7% पर्यंत घटले

नॅशनल आय इंस्टीट्यूट (NEI) नुसार, दृष्टी अचानक अंधुक होत असेल आणि यासोबतच डोळ्यांत वेदना, प्रकाशाचे झोत, डोळ्यासमोर तरंगणारे कण किंवा दृष्टीमध्ये इतर बदल जाणवून येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. योग्य वेळी यामागील खरे कारण समजले तर उपचार करणे सोपे जाऊ शकते. आज आपण या लेखात दृष्टी अचानक अंधुक झाल्यास कोणत्या आजारांचा धोका वाढू शकते ते जाणून घेणार आहोत.

कोणते आजार होण्याची शक्यता आहे?

नॅशनल आय इंस्टीट्यूट (NEI) नुसार, अचानक दृष्टी अंधुक होत असेल आणि डोळ्यांमध्ये वेदना जाणवत असतील तर हे मोतीबिंदूचे कारण ठरु शकते. मोतीबिंदूमुळे डोळ्यातील भिंग अपारदर्शक होते, ज्यामुळे स्पष्ट दिसून येण्यास अडथळा निर्माण होतो. यावर वेळीच उपचार नाही केले तर दृष्टी जाण्याची शक्यता असते.

डायबेटिक रेटिनोपॅथी हा मधुमेहाशी संबंधित डोळ्यांचा एक आजार आहे, ज्यामध्ये रेटिनामधील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि त्यामुळे दृष्टी अंधुक होऊ लागते. यासोबतच एज मॅक्युलर डिजेनेरेशन (AMD) हा एक असा आजार आहे ज्यात वाढत्या वयासोबत दृष्टी अंधुक होऊ लागते. काही प्रकरणांत, डोळ्यांमध्ये दुखापत, संसर्ग किंवा रेटिनाशी जोडलेल्या समस्यांमुळे दृष्टी अंधुक होण्याची शक्यता वर्तवली जात असते. यामुळेच दृष्टी अंधुक होण्याच्या समस्येकडे कधीही दुर्लक्ष नाही करायला पाहिजे.

कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये?

जर अंधुक दृष्टीसोबतच तुम्हाला डोळ्यांमध्ये वेदना, प्रकाशाची कमतरता आणि ळ्यासमोर जास्त प्रमाणात तरंगणारे कण दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष करु नका. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे त्यांची तपासणी करा. खास करुन जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुमचे वय फार झाले असेल तर डोळ्यांची तपासणी एकदा कराच.

स्क्रिनवर सतत काम केल्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो आणि वेदना सुरु होतात. अशात जर तुम्हाला स्क्रिनवर सारखे काम करायला लागत असेल तर अधून-मधून थोडा ब्रेक घेऊन मोकळ्या हवेत फिरुन या. यावेळी स्मार्टफोनचाही वापर करु नका. मोकळ्या वातावरणातील कोवळे ऊन डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यासोबतच डोळ्यांना नेहमी निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळे आणि जीवनसत्त्वे यांनी समृद्ध असलेला संतुलित आहाराचा आपल्या जेवणात समावेश करा.

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

डाॅक्टरकडे कधी जावे?

जर बऱ्याच काळापासून तुमच्या डोळ्यात अंधुक दिसत असेल, डोळे लाल पडले असतील, डोकेदुखी होत असेल आणि चक्करसारखे वाटत असल्यास लगेच डाॅक्टरांना जाऊन भेटा. वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घेतल्यास मोठी समस्या होण्यापासून वाचेल आणि तुमची दृष्टीही पहिल्यासारखी स्पष्ट होईल.

Web Title: Sudden blurred vision can be a sign of serious health problems lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • eye care
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
1

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
2

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम
3

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
4

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.