Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

Puff Pastry Recipe: बाहेरील खुसखुशीत लेअर्स आणि आतमध्ये मसालेदार स्टाफिंगने भरलेली पफ पेस्ट्री लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची आहे. चला याची घरगुती रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2026 | 09:25 AM
Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार 'पफ पेस्ट्री' आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार 'पफ पेस्ट्री' आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • बेकरीमध्ये मिळणारी पफ पेस्ट्री तर सर्वांच्या आवडीची आहे.
  • तुम्हाला माहिती आहे का ही डिश घरी देखील बनवता येते.
  • घरी तयार केलेली पफ पेस्ट्री चवीला मजेदार आणि फ्रेश ठरते.
बेकरीमध्ये मिळणारा गरमागरम व्हेज पफ हा अनेकांचा आवडता स्नॅक असतो. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मसालेदार भाजीने भरलेला हा पदार्थ चहासोबत खायला अप्रतिम लागतो. संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी पटकन तयार होणारा हा एक उत्तम पर्याय मानला जातो. बाजारात मिळणाऱ्या पफमध्ये अनेकदा जास्त तेल किंवा प्रिझर्वेटिव्ह असतात, त्यामुळे घरी बनवलेला पफ अधिक ताजा आणि चविष्ट लागतो.

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकायच्या कशाला, त्यापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘व्हेज टॅको’

व्हेज पफची खासियत म्हणजे त्यातील कुरकुरीत पेस्ट्री लेयर्स आणि मसालेदार स्टफिंग. बटाटा, मटार, गाजर आणि सुगंधी मसाल्यांचा वापर करून तयार केलेले मिश्रण पफला उत्तम चव देते. तयार पफ पेस्ट्री शीट्स वापरल्यामुळे ही रेसिपी अधिक सोपी होते आणि कमी वेळात बेकरीसारखा स्वाद मिळतो. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा पार्टी स्नानासाठी तुम्ही हा पदार्थ घरी तयार करू शकता. चला घरी पफ पेस्ट्री बनवण्याची रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य

स्टफिंगसाठी

  • २ उकडलेले बटाटे
  • १/२ कप उकडलेले मटार
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ लहान गाजर बारीक चिरलेले
  • १ हिरवी मिरची
  • १/२ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • २ टेबलस्पून तेल
  • कोथिंबीर
पफसाठी
  • रेडीमेड पफ पेस्ट्री शीट्स
  • ब्रशिंगसाठी थोडे दूध किंवा बटर
Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

कृती

  • कढईत तेल गरम करून कांदा परता. त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घाला.
  • गाजर, मटार आणि बटाटे घालून सर्व साहित्य नीट मिसळा.
  • त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण काही मिनिटे शिजवा. शेवटी कोथिंबीर घाला.
  • पफ पेस्ट्री शीट्स थोड्या मऊ झाल्यावर चौकोनी तुकडे करा.
  • प्रत्येक तुकड्यावर तयार स्टफिंग ठेवून कडा बंद करा.
  • वरून दूध किंवा बटर लावून पफ बेकिंग ट्रेमध्ये ठेवा.
  • प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानावर
  • २० ते २५ मिनिटे बेक करा. पफ सोनेरी रंगाचे झाल्यावर गरमागरम सर्व्ह करा.
 

Web Title: Bakery style puff pastry recipe in marathi a perfect dish for evening snacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
1

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
3

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
4

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.