Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यासाठी लाभदायक ठरते CC Cream, अशाप्रकारे घरीच तयार करा

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याची अनेकजण बाजारातील वेगवेगळे प्रोडक्टस वापरत असतात. यात अनेकदा सीसी क्रीमचा वापर होत असतो. हिच्या वापराने चेहऱ्याचे सौंदर्य आणखीन वाढते. मात्र यासाठी तुम्हाला ही क्रीम खरेदी करण्याची गरज नाही तुम्ही ही क्रीम अगदी सहज घरीच तयार करू शकता. कसे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2024 | 06:00 AM
चेहऱ्यासाठी लाभदायक ठरते CC Cream, अशाप्रकारे घरीच तयार करा

चेहऱ्यासाठी लाभदायक ठरते CC Cream, अशाप्रकारे घरीच तयार करा

Follow Us
Follow Us:

आपले सौंदर्य बहारदार बनवण्यासाठी मेकअप आपली मदत करत असते. मेकअप हा गृहिणींचा आवडीचा विषय. मेकअप आपल्या सौंदर्यात भर पाडत असते. अनेकजण आपल्या सौंदर्यवाढीसाठी बाजारातील विविध मेकअप प्रोडक्टसचा वापर करत असतात. मात्र बाजारातील या प्रोडक्टसमध्ये बऱ्याच मात्रांमध्ये केमिकलचा वापर केलेला असतो ज्यामुळे हे प्रोडक्टस आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळेच तुम्ही हे मेकअप प्रोडक्टस घरीदेखील अगदी सहज बनवू शकता. अनेकांद्वारे सीसी क्रीम अधिकतर वापरली जाते. ही चेहऱ्याचा निखार वाढवण्यास मदत करत असते. आज आम्ही तुम्हाला हीच सीसी क्रीम घरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

  • 1 टेबलस्पून फाउंडेशन
  • 1 चिमूट हळद पावडर
  • 1 चमचे मध
  • 1 टीस्पून एलोवेरा जेल
  • 1 टेबलस्पून लूज फेस पावडर
हेदेखील वाचा – या कारणांमुळे विवाहित पुरूष होतात दुसऱ्या स्त्रियांकडे आकर्षित, कारणे ऐकून आवाक् व्हाल

प्रक्रिया

  • सीसी क्रीम घरीच तयार करण्यासाठी प्रथम भांड्यात फाउंडेशन घ्या
  • तुमच्या त्वचेच्या टोननुसार आणि त्वचेचा प्रकारानुसार फाउंडेशन निवडा
  • योग्य फाउंडेशन निवडल्यानंतर त्यात एक चमचा हळद टाकून मिक्स करून घ्या
  • नंतर यात एका चमचा एलोवेरा जेल आणि फाउंडेशन, हळद आणि जेल चांगले मिसळा
  • आता मधामध्ये लूज फेस पावडर घालून मिक्स करा, याची एक घट्ट पेस्ट तयार होईल
  • यानंतर ही पेस्ट तयार फाउंडेशन मटेरियलमध्ये नीट मिक्स करा
  • आता ही तयार पेस्ट एका काचेच्या बाटलीत टाकून साठवा
  • अशाप्रकारे तुम्ही तुमची सीसी क्रीम घरीच तयार करू शकता
  • जर तुम्ही ही सीसी क्रीम घरी तयार करत असाल, तर तुम्ही जी प्रोडक्टस वापरत आहात, ती चांगल्या ब्रँडची आणि
  • तुमच्या त्वचेला अनुरूप असावीत, हे लक्षात ठेवा
  • यासाठी आधी स्किन पॅच टेस्ट देखील करून घ्या
हेदेखील वाचा – 100 वर्ष जगण्यासाठी जपानी लोक आहारात करतात या पेयाचा समावेश, म्हतारपणातही राहतात फिट

सीसी क्रीमचे फायदे

  • सीसी क्रीम विशेषतः कोरड्या त्वचेवर चांगले कमी करते, यातील मध त्वचेला आर्द्रता देते, तर कोरफड जेल खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करते
  • हळद देखील एक अँटिसेप्टिक आहे, जे त्वचेला अनेक फायदे मिळवून देते
  • या सीसी क्रीममध्ये लूज पावडर टाकून तुमचा बेस तयार होईल
  • ही क्रीम तुमचा चेहरा छान सेट करेल जेणेकरून तुम्हाला चेहऱ्यावर कोणतीही दुसरी क्रीम किंवा मेकअप लावण्याची गरज नाही
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Beauty tips easily make cc cream at home beneficial for face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
1

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

काठपदरच्या साडीला द्या मॉडर्न टच! ‘या’ ब्लाऊज डिझाईन्सने खुलून दिसेल आकर्षक लुक
2

काठपदरच्या साडीला द्या मॉडर्न टच! ‘या’ ब्लाऊज डिझाईन्सने खुलून दिसेल आकर्षक लुक

गौरी गणपतीच्या सणांसाठी खरेदी करा मोत्याचे सुंदर इअरकफ! भरगच्च दागिन्यांनी लुक दिसेल उठावदार
3

गौरी गणपतीच्या सणांसाठी खरेदी करा मोत्याचे सुंदर इअरकफ! भरगच्च दागिन्यांनी लुक दिसेल उठावदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.