Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

मेंदूचे आरोग्य कायमच मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूच्या पेशींना कोणतीही हानी पोहचत नाही आणि स्मरणशक्ती चांगली राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 03:40 PM
मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

मेंदूच्या पेशी दीर्घकाळ राहतील मजबूत आणि तीक्ष्ण! रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराच्या तंदुरुस्तीची पूर्ण काळजी घेतो, पण संपूर्ण शरीर चालवणाऱ्या भागाला आपण विसरतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्याप्रमाणे कारला चांगले ईधन लागते, त्याचप्रमाणे आपल्या मेंदूला काम करण्यासाठी पोषणाची आवश्यकता असते ? आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये एखादी गोष्ट किंवा वस्तू कुठे ठेवलीये तसेच अनेक कामात विसण्याचे प्रकार जास्त दिसून येत आहे. तरी मेंदू तीक्ष्ण ठेवणाऱ्या सुपरफूडबाबत जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट

अक्रोड हे मानवी मेंदूसारखेच असते आणि मेंदूसाठी ते अत्यंत फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते केवळ स्मरणशक्ती सुधारण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी देखील फायदेशीर आहेत.हळदीमध्ये कक्र्क्युमिन नावाचे संयुग असते, ते नवीन मेंदूच्या पेशी तयार करण्यास आणि नैराश्यासारख्या समस्यांपासून बचाव करण्यास मदत करू शकते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट हळदीचे दूध प्यायल्याने झोप चांगली येते आणि मेदू निरोगी राहतो.

पालक, मेथी यासारख्या भाज्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. या भाज्या मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत करतात. भाजी बनवताना आपण अनेकदा भोपळ्याच्या बियांचा वापर करतो. पण या बिया जस्त आणि मॅग्नेशियमचे एक पॉवरफुल केंद्र आहेत. मॅग्नेशियम शिकण्याची क्षमता वाढवू शकते आणि जस्त मेंदूच्या नसांना सिग्नल प्रसारित करण्यास मदत करू शकते.

Health Care Tips: शरीरात वात वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी ठरेल धोक्याचे

जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर डार्क चॉकलेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण त्यात फ्लेव्होनॉइडू असतात, जे मेंदूच्या त्या भागात रक्त प्रवाह वाढवतात जिथे आपण गोष्टी लक्षात ठेवतो. बदाम हे स्मरणशक्ती वाढवणारे एक उत्तम साधन मानले जाते.नियमित ३ किंवा ४ बदाम खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे आरोग्य सुधारते आणि शरीर कायमच मजबूत राहते. बदाम खाल्ल्यामुळे मेंदूच्या पेशी दीर्घकाळ निरोगी राहतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Brain cells will stay strong and sharp for a long time include these foods in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • brain
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

Memory Decline : साठीनंतर वारंवार विसरायला होतंय? दुर्लक्ष करू नका; कारण काय, लक्षणे वेळीच ओळखा!
1

Memory Decline : साठीनंतर वारंवार विसरायला होतंय? दुर्लक्ष करू नका; कारण काय, लक्षणे वेळीच ओळखा!

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत
4

Heart Care Tips: तरुण वयात हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, हृदय राहील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.