Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात कायमच तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चिया-मखाना पॉवर बाऊल बनवून खावे. यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात फायबर आणि इतर घटक सुद्धा मिळतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2026 | 09:47 AM
दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Follow Us
Follow Us:

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यास काहींना काही नवीन आणि हेल्दी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. तर काही उपाशी पोटीच कामानिमित्त बाहेर जातात. सकाळच्या वेळी उपाशी न राहता पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने होते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. त्यामुळे नाश्त्यात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला चिया मखाणा पॉवर बाऊल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पदार्थांमध्ये आवश्यक फायबर आणि कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी या पद्धतीने बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चिया सीड्स शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यास मदत करतात तर मखाणा खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक कॅल्शियम आणि इतर घटक मिळतात. चला तर जाणून घेऊया चिया-मखाणा पॉवर बाऊल बनवण्याची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • मखाणा
  • चिया सीड्स
  • दूध
  • काजू
  • बदाम
  • मनुके
  • सफरचंद किंवा इतर कोणतीही फळे
  • केशर
Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

कृती:

  • चिया-मखाणा पॉवर बाऊल बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर मखाणे भाजून घ्या. भाजलेले हवाबंद डब्यात भरून ठेवा.
  • मोठ्या बाऊलमध्ये मखाणे, काजू बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे घालून त्यात दूध मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात केशर, काळे मनुके, नॅचरल स्वीटनर किंवा मध मिक्स करून पुन्हा एकदा वाटीभर दूध टाकून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाला झाकण लावून रात्रभर फ्रिजमध्ये तसेच ठेवून द्या.
  • सकाळी तयार केलेल्या मिश्रणात तुमच्या आवडीनुसार फळे घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे झटपट बनवलेले चिया-मखाना पॉवर बाऊल. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम आहे.

Web Title: Breakfast recipe how to make chia makhana power bowl at home easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
2

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
3

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
4

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.