फोटो सौजन्य: सोशल मीडिया
पावसाळा आला की रोज काही ना काही चमचमीत खाण्याची इच्छा होते. पण रोज रोज नवीन काय बनवायचे हा प्रश्न पडतो. तसेच नाष्टा पौष्टिक आणि स्वादिष्टही बनवायचा असतो. यासाठी आज तुम्ही नाष्ट्यासाठी ही हटके रेसिपी ट्राय करून बघा.
आपली भारतीय खाद्यसंस्कृती विविध भागांमध्ये खूप वेगळी आहे. आज मराठवाड्यातील लोकप्रिय रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला सुशीला पदार्थ माहिती आहे का? किंवा ऐकला आहे का? तर मराठवाड्यातील हा पदार्थ चुरमुऱ्यापासून बनवला जातो. अगदी पोह्यासारखाच असतो. चला तर मग चवीला स्वादिष्ट आणि बनवालाही खूप सोपी अशी सुशीला रेसिपी नोट करून घ्या.
सुशीलासाठी लागणारे साहित्य
कृती
अशा पद्दतीने तयार होईल तुमचा गरमागरम सुशीला. लहान मुलासह मोठ्यांनाही नक्की आवडेल. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही ही सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करुन पाहा.