Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

शिल्लक राहिलेल्या भातापासून कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मंचुरियन बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 02, 2026 | 08:00 AM
शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Follow Us
Follow Us:

Breakfast Recipe: रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात बऱ्याचदा भात शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेल्या भात एकतर फ्रिजमध्ये ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्यापासून फोडणीचा भात किंवा इतर पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात किंवा मसाले भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट मंचुरियन बनवू शकता. चायनीज खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चायनीज पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे विकतचे मंचुरियन आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले टेस्टी आणि हेल्दी मंचुरियन खावेत. शेजवान चटणीसोबत मंचुरियनची चव अतिशय सुंदर लागते. घरातील उरलेले जेवण फेकून देण्याऐवजी त्यापासून विविध पदार्थ बनवून खावेत. चला तर जाणून घेऊया मंचुरियन बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

साहित्य:

  • शिल्लक राहिलेला भात
  • गाजर
  • कोबी
  • शिमला मिरची
  • कॉर्नफ्लॉवर
  • मैदा
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • सोया सॉस
  • मीठ
  • रेड चिली सॉस
  • काळीमिरी पावडर
Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

कृती:

  • शिल्लक राहिलेल्या भातापासून टेस्टी मंचुरियन बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाज्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या आणि किसणीच्या मदतीने बारीक किसून घ्या.
  • कोबीमधील पाणी पूर्णपणे गाळून काढून टाका. मोठ्या वाटीमध्ये हाताने कुसकरून घेतलेला भात घ्या.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेला गाजर, शिमला मिरची, कोबी आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालून हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, लाल तिखट, काळीमिरी पावडर, आलं लसूण पेस्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस घालून व्यवस्थित हाताने मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर मिश्रण काहीवेळ तसेच ठेवा.
  • कढईमधील गरम तेलात मंचुरियन सोडून दोन्ही बाजूने मंद आचेवर तळून घ्या. मंचुरियन तळताना गॅस जास्त फास्ट ठेवू नये.
  • तयार आहेत शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेले मंचुरियन.

Web Title: Breakfast recipe how to make rice manchurian at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
1

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
2

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
3

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
4

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.