Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! भेसळयुक्त हळदीमुळे वधूचा मृत्यू, तुम्हीही बाजारातून बनावटी हळद तर खरेदी करत नाहीये?

How To Identify Fake Haldi : भेसळयुक्त हळदीमुळे मध्य प्रदेशात वधूचा करुण अंत झाला असून या घटनेमुळे बनावटी हळदीचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. FSSAI ने बनावटी हळद कशी ओळखावी यासाठी काही उपयोगी टिप्स शेअर केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 20, 2026 | 08:15 PM
सावधान! भेसळयुक्त हळदीमुळे गेला वधूचा जीव, तुम्हीही बाजारातून चुकीची हळद तर खरेदी करत नाहीये?

सावधान! भेसळयुक्त हळदीमुळे गेला वधूचा जीव, तुम्हीही बाजारातून चुकीची हळद तर खरेदी करत नाहीये?

Follow Us
Follow Us:
  • एका लग्नसमारंभात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर भेसळयुक्त मसाल्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
  • तज्ज्ञांनी स्वयंपाकघरातील रोजच्या पदार्थांची शुद्धता तपासणे किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला आहे.
  • बाजारातून खाद्यपदार्थ खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे.
भेसळयुक्त पदार्थ वाढले असून आपल्या नकळत आपण त्यांची खरेदी करतो आणि मग आपल्या आहारात त्याचे सेवन केले जाते. लक्षात घ्या, भेसळयुक्त पदार्थांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. यात असे काही घटक मिसळलेले असतात जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. अलिकडेच यासंबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यानुसार हळदीच्या कार्यक्रमावेळी वधूचा करुण अंत झाला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात लग्नसमारंभात ही घटना घडली आली. यामागचे मूळ कारण हे कारण हे भेसळयुक्त हळद असल्याचे सांगण्यात येत आहे.

मेडिकल बिलांनी काढला घाम; तज्ज्ञांचा हेल्थ इन्शुरन्स अपडेट करण्याचा सल्ला, विमा का महत्त्वाचा? जाणून घ्या

हळद लावली आणि घात झाला

मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी राखी नावाच्या मुलीचा हळदी समारंभ पार पडला. हिंदू संस्कृतीनुसार, या कार्यक्रमात वधूच्या अंगाला हळद लावली जाते आणि राखीसोबतही असंच काहीस घडलं. तिच्या अंगावर हळद लावण्यात आली पण याच्या काही वेळानंतरच तिची प्रकृती खराब होऊ लागली. राखीची अवस्था बघत कुटुंबियांनी तिला तातडीने इंदूरमधील एमवाय रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत असून भेसळयुक्त हळदीविषयी आता लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

भेसळयुक्त हळदीची ओळख कशी करावी?

भारतीय स्वयंपाकघरात हळदीचा भरपूर वापर होत असल्याने प्रत्येकाच्या घरात हळद आवर्जून दिसते. नैसर्गिक हळदीत कोणतेही घटक मिसळलेले नसल्याले तिचा वापर सुरक्षित असतो. पण भेसळयुक्त हळदीत असे काही हानिकारक घटक मिसळले जातात ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. FSSAI ने भेसळयुक्त हळदीची ओळख करण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. चला जाणून घेऊया.

  • हळदीची शुद्धता तपासण्यासाठी दोन एका ग्लासात पाणी घ्या आणि यात हलकी हळद टाकाय
  • यानंतर मिश्रणाला काही वेळ हलवत राहा.
  • जर हळद शुद्ध असेल तर ती हळूहळू ग्लासाच्या तळाशी जाईल आणि यामुळे पाणी हलकं पिवळं दिसू लागेल.
  • पाणी जर लगेच दाट पिवळ्या रंगात आलं तर समजून जा, ही भेसळयुक्त हळद आहे.
महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात मोठे शनि मंदिर, इथे कसे पोहचायचे ते जाणून घ्या

हळद खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

FSSAI ने सांगितले की, कधीही हळद खरेदी करताना विश्वासार्ह दुकानातून आणि ब्रँड्सकडून हळद खरेदी करा. अति चमकदार रंग असल्यास हळदीला खरेदी करु नका, कारण यात रंग मिसळल्याची शक्यता असते. हळदीच्या पॅकेजवरील FSSAI प्रमाणपत्र नेहमी तपासा आणि मगच खरेदी करा.

 

Web Title: Bride died in madhya pradesh because of fake turmeric fssai tips to identify adulterated haldi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Benefits of Turmeric water
  • FSSAI
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
1

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
2

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश
3

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त
4

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.