Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट

तरुण वयात चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वेगवेगळे स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासोबतच आहारात सुद्धा बदल केला जात आहे. आहारात केलेल्या बदलांचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2026 | 10:50 AM
स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट

Follow Us
Follow Us:

महागड्या क्रीम्स आणि सीरम लावून त्वचा सुंदर दिसेल हे दिवस आता गेले. ‘ग्लास स्किन’ मिळवण्यासाठी आता चांगला आहारच गरजेचा आहे, असं जैन-झी पिढी ठामपणे सांगत आहे. बाहेरून लावण्याच्या उत्पादनांपेक्षा, आतून मिळणारं पोषण त्वचेला खरी चमक देते, हा विश्वास आता ब्युटी ट्रेंडमध्ये मोठा बदल घडवत आहे. शरीराला बाहेरून लावलेल्या गोष्टीपेक्षा आतून दिलेलं पोषण जास्त महत्त्वाचं आहे, हा, विचार जेन-झी पिढीमध्ये खूप पक्का झाला आहे. याच ट्रेडमुळे सोशल मीडियावर लाखो लोकांनी ट्राय केलेल्या आणि चांगला परिणाम मिळाल्याचं सांगितलेल्या तीन मुख्य सॅलड रेसिपीबद्दल आपण जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान! ‘या’ पद्धतीने नियमित चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

तरुण दिसण्यासाठी ‘जेनिफर अ‍ॅनिस्टन सॅलड’

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टन तिच्या त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठी अनेक वर्ष हे सॅलड नियमितपणे खायची. यातील घटक त्वचेला आवश्यक असलेलं प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स पुरवतात. कसे बनवायचे : शिजवलेली किनोआ किया गव्हाचा दलिया हा याचा मुख्य घटक आहे. एका भांड्यात एक कप किनोआ घेऊन त्यात बारीक चिरलेली काकडी, पार्सलीची पानं, पुदिन्याची पानं आणि लाल कांदा घाला, चवीसाठी यात थोडे भाजलेले पिस्ते आणि फेटा चीज घातल्यास चव आणखी वाढते.

हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी ‘रॉ कॅरट सॅलड’

पिंपल्स आणि चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर या गाजराच्या सॅलडची तुफान चर्चा आहे. यामागचं वैज्ञानिक कारण असं आहे की, गाजरामधील खास फायबर शरीरातील अतिरिक्त इस्ट्रोजेन हार्मोनला बाहेर काढायला मदत करतं. ज्यांना हार्मोन्सच्या गडबडीमुळे पिंपल्स येतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. कसे बनवायचे दोन मध्यम आकाराची गाजरं घेऊन ती स्वच्छ धुवा आणि त्यांची सालं काढा. नंतर पिलरच्या मदतीने त्याचे लांब आणि पातळ काप करा. एका भांड्यात हे गाजराचे काप घेऊन त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल, अर्ध्या लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि काळीमिरी पूड घाला.

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधी कायमची होईल नष्ट! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल रोल-ऑन

हायड्रेट ठेवण्यासाठी ‘कुकुंबर-फेटा सॅलड’

त्वचा नेहमी फेश आणि चमकदार दिसण्यासाठी हायड्रेशन, म्हणजेच शरीरात पुरेसं पाणी असण खूप गरजेचं आहे. काकडी मुख्य घटक असलेल हे सॅलड त्वचेला आतून पाणी देण्यासारखंच आहे. कसे बनवायचे: दौन काकड्या न सोलता पातळ गोल चकत्यांमध्ये कापा. त्यात फेटा चीज कुस्करून घाला, योड ओरेगेंनो, ऑलिव्ह ऑईल आणि रेड वाईन व्हिनेगर घालून चांगलं मिक्स करा. हवं असल्यास बोडा मधही घालू शकता. ९५ टक्के पाणी असलेली काकडी त्वचेवरील सूज कमी करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Bring a radiant glow to your face by following a smart skincare routine your skin will stay fresh and hydrated forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.