Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel : दोन भावांनी नोकरी सोडून बनवला मातीचा आलिशान विला, हजारो पैसे घालवून लोक येतात राहायला; कुठे आहे ते जाणून घ्या

Mud Villa : नोकरी सोडली आणि दोन भावांनी कोरोनाच्या काळात सुरु केला नवा बिजनेस. काहीतरी वेगळ म्हणून त्यांना मातीच्या सुबक विलाला साकारलं. एखाद्या परिकथेतील घर वाटणारा हा विला पारंपारिक आणि आधुनिक रचनेचा उत्तम संगम आहे. कुटुंबासोबत मोकळा वेळ घालवायचा असेल तर तुम्ही या विला बुक करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2026 | 08:23 AM
Travel : दोन भावांनी नोकरी सोडून बनवला मातीचा आलिशान विला, हजारो पैसे घालवून लोक येतात राहायला; कुठे आहे ते जाणून घ्या

Travel : दोन भावांनी नोकरी सोडून बनवला मातीचा आलिशान विला, हजारो पैसे घालवून लोक येतात राहायला; कुठे आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • दोन भावांनी पारंपरिक नोकरीचा मार्ग सोडून एक वेगळी आणि सर्जनशील व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात उतरवली.
  • नैसर्गिक साहित्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पाने पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
  • शांत वातावरण, अनोखी रचना आणि वेगळा अनुभव यामुळे हे ठिकाण प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
आजकाल नोकरदार लोकांची संख्या इतकी वाढली आहे की चांगल्या कंपनीत काम मिळणं कठीण होऊन बसलंय. आपण कितीही शिकलो, डिग्री मिळवली तरी अनुभव नाही हे कारण सांगून कंपनी कमी पैशात आपल्याकडून बक्कळ काम करुन घेते. याच कारणाला कंटाळून मागील काही काळापासून अनेक सुशिक्षित लोकांनी स्वत:चा बिजनेस सुरु केला आहे. तुमच्याकडे उत्तम आयडिया आणि मेहनत करण्याची जिद्द असेल तर तुमच्या बिजनेसला नक्कीच यश मिळेल. अलिकडे आम्ही तुम्हाला अशाच दोन भावांची माहिती सांगत आहोत ज्यांनी नोकरी सोडून स्वत:चा नवीन बिजनेस सुरु केला. मुख्य म्हणजे त्यांची आयडिया इतरी भन्नाट होती की आज पर्यटक मोठ्या संख्येने त्यांनी उभारलेल्या मातीच्या विलाला भेट देतात.

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…

एका आलिशान विलामध्ये राहाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही आजवर अनेक विला पाहिले असतील किंवा त्यात वेळ घालवला असेल पण आज आम्ही तुम्हाला एका अशा विलाची माहिती देत आहोत जो पूर्णपणे मातीपासून तयार करण्यात आला आहे. इथे पारंपारिक आणि आधुनिक रचनेचा अनोखा संगम पाहता येतो. मुख्य म्हणजे याचे फोटोज इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की पाहून कुणालाही इथे राहण्याचा मोह आवरता येणार नाही. तुम्हालाही गर्दीपासून दूर जर कुठे शांत ठिकाणी कुटुंबासोबत मोकळा वेळ घालवायचा असेल तर या विलाची निवड तुम्ही नक्कीच करु शकता.

कसा बनवला विला?

माहितीनुसार, कोविडच्या काळात या भावांच्या मनात बिजनेसची आयडिया जागली आणि काही तरी वेगळ करण्याच्या विचाराने त्यांनी मातीचा विला तयार करण्याचा निर्णय घेतला. गवत, माती आणि दगडापासून याला तयार करण्यात आले आहे. एखाद्या परिकथेतील वाटणारा विला इतका सुंदर आहे की इथून पुन्हा जाण्याची इच्छाच होत नाही.

कुठे आहे हा विला?

दोन्ही भावांनी हा विला तयार करण्यासाठी ऋषिकेश या ठिकाणाची निवड केली. ऋषिकेशला विमान, रेल्वे तसेच रस्ते मार्गावरुन जाता येते. नवी मुंबईपासून याचे अंतर १,३५० किमी आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर ऐतिहासिकरित्या फार लोकप्रिय आहे. हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जिथे नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. मागील काही काळापासून हे ठिकाण कॅफे, कार्पोरेट आणि वेलनेस स्ट्रीटचे हब बनले आहे, बहुधा हेच कारण आहे की दोन्ही भावांनी आपल्या विलासाठी या ठिकाणाची निवड केली.

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

राहण्यासाठी किती खर्च येतो?

माहितीनुसार, हे घर तयार करण्यासाठी भावांनी एकूण २८ ते ३० लाख रुपये खर्च केले. इथे २ बेडरुम आणि एक वाॅशरुम आहे. इथे राहण्यासाठी पर्यटकांना प्रत्येक रात्रीच्या हिशोबाने साधरण १३ ते १४ हजार रुपये खर्च करावे लागतात.

 

Web Title: Brothers built unique mud villa in rushikesh after quitting jobs travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • lifestyle news
  • travel news
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…
1

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

World Brain Day 2026: तणाव, स्क्रीनचा वाढता वापर आणि बैठी जीवनशैलीच्या युगात मेंदूच्या आरोग्याचे संरक्षण
2

World Brain Day 2026: तणाव, स्क्रीनचा वाढता वापर आणि बैठी जीवनशैलीच्या युगात मेंदूच्या आरोग्याचे संरक्षण

Health : भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मंजुरी; ४ ते ६० वयोगटाला मिळणार संरक्षण
3

Health : भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मंजुरी; ४ ते ६० वयोगटाला मिळणार संरक्षण

वापरलेल्या Aluminium Foil च्या मदतीने झाडांना मिळेल पोषण, ४ सोप्या पद्धती जाणून घ्या
4

वापरलेल्या Aluminium Foil च्या मदतीने झाडांना मिळेल पोषण, ४ सोप्या पद्धती जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.