Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम

वारंवार उचकी लागत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. उचकी लागल्यानंतर थंड पाणी प्यावे, साखर खावी तर काहीवेळा गुळण्या करून पाहाव्यात. चला तर जाणून घेऊया उचकी लागण्याची कारणे आणि त्यावरील उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2026 | 09:32 AM
पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? 'हे' घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? 'हे' घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम

Follow Us
Follow Us:

उचकी लागण्याची कारणे?
उचकीवर घरगुती उपाय?
तीव्र उचकी लागल्यास काय करावे?

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लक्षणे दिसून येत नाही. मात्र कालातंराने लक्षणे अधिक तीव्र होतात आणि संपूर्ण आरोग्याला धोका निर्माण करतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं उचकी लागते. उचकी लागणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. आपली कोणी तरी आठवण काढत असेल किंवा आसपास कोणी नसताना उचकी लागल्यासारखे वाटते. पण ऑफिसमध्ये बसल्यानंतर किंवा चारचौघांमध्ये गेल्यानंतर उचकी लागल्यास खूप जास्त अवघड होऊन जाते. तर काहीवेळा कितीही पाणी प्यायल्यानंतर सुद्धा उचकी थांबत नाही. वारंवार लागलेल्या उचकीमुळे डोकेदुखी आणि खूप जास्त अस्वस्थपणा वाढू लागतो. उचकीच्या आवाजाने खूप जास्त कंटाळा येतो. त्यामुळे वारंवार उचकी लागत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया उचकी लागण्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय.(फोटो सौजन्य – istock)

केवळ महिलांनाच नाही, तर तरुण पुरुषांनाही होतोय ‘हा’ सायलेंट आजार; किरकोळ दुखापतीने फ्रॅक्चर होत असल्यास व्हा सावध

सतत उचकी लागण्याची कारणे:

छाती व पोटाच्या मधील डायफ्राम नावाचा स्नायू नावाच्या स्नायूचे अचानक आकुंचन झाल्यामुळे आणि स्वरयंत्र लगेच बंद पडल्यामुळे जो विशिष्ट ‘हिक’ असा आवाज येतो, त्याला उचकी असे म्हंटले जाते. कामाच्या धावपळीमध्ये खूप घाईघाईने जेवणे, जास्त खाणे किंवा तिखट-मसालेदार अन्न खाणे, वातावरणातील किंवा पोटातील तापमानात अचानक होणारे बदल, मानसिक ताण, भीती किंवा अतिउत्साहामुळे उचकी लागण्याची शक्यता असते. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर झाल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.

उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय:

साधं माठातील पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नसेल तर फ्रिजमधील थंड पाणी प्यावे. थंड पाणी प्यायल्यामुळे उचकी थांबते. पण थंड पाणी पिताना ते एकदम एकत्र पिऊ नये. पाणी कायमच हळूहळू प्यावे. एक एक घोट पाणी प्यायल्यामुळे उचकी थांबते. उचकी थांबवण्यासाठी सगळ्यात आधी दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर १५ ते २० सेकंदासाठी श्वास तसाच रोखून ठेवा आणि त्यानंतर हळुवार सोडा. हा उपाय ३ ते ४ वेळा केल्यास उचकी थांबण्यास मदत होईल. लगेच उचकी थांबवण्यासाठी १ चमचाभर मध खावे. मध खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.

Brain Tumor: स्मार्टफोनमुळे ब्रेन ट्यूमर होतो का? जाणून घेऊया याबद्दल असलेले गैरसमज आणि वास्तविकता

सतत उचक्या लागत असतील तर पारंपरिक उपाय म्हणजे साखर खाणे. साखर खाल्ल्यामुळे उचक्या लागणे कमी होऊन जाते. याशिवाय गुळण्या करणे, लिंबू चावणे, साध्या पाण्यात मीठ टाकून पिणे, पेपर बॅगेतून श्वास घेणे इत्यादी उपाय करावेत. पण घरगुती उपाय केल्यानंतर सुद्धा तुमची उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Cant get rid of hiccups even after drinking water try these home remedies to stop them within minutes and get immediate relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती
1

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
2

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
4

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.