Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 तुळशीला पाणी घालताना ‘हा’ मंत्र बोला, तुमच्या घरात होईल भरभराट…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 07, 2022 | 03:13 PM
 तुळशीला पाणी घालताना ‘हा’ मंत्र बोला, तुमच्या घरात होईल भरभराट…
Follow Us
Follow Us:

तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात, की भगवान विष्णुंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पांनांशिवाय भगवान विष्णुंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही. असे मानले जाते, की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते. तुम्हाला हे माहीत आहे का, तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठन करायचे असते? हा मंत्र कोणता आहे.

● धार्मिक ग्रंथांनुसार जर तुळशीला पाणी घालताना ‘ॐ-ॐ’ ह्या मंत्राचे ११ किंवा २१ वेळा जप केला, तर वाईट नजरेपासून बचाव होतो. त्याचबरोबर, घरात धन व धान्य यांची वृद्धि होते.

● विष्णु भगवानच्या पूजेला तुळशीची पाने अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडतांना “ॐ सुभद्राय नम:, मातस्तुलसि गोविन्द हृदयानन्द कारिणी,नारायणस्य पूजार्थं चिनोमि त्वां नमोस्तुते। या मंत्राचा जप करावा. यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो.

● जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते। या मंत्राचा जप करावा.

● जर कोणाला वाईट नजर लागली असेल, तर त्याच्या डोक्याकडून पायापर्यंत 7 तुळशीची पाने आणि 7 काळी मिरीचे दाणे 21 वेळा उतरवून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या. त्यामुळे, वाईट नजरेपासुन बचाव होईल.

● आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे. तुळशीची पुजा करताना शुद्ध देशी तुपाचा दिवा जरूर लावा, त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धि येईल.

● हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की भगवान विष्णूचे अवतार श्री कृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले. तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही. भगवान विष्णुंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चन्दन मिसळा, त्यामुळे भगवान विष्णु प्रसन्न होतील आणि घरात समृद्धि येईल.

 

Web Title: Chant this mantra while adding water to tulsi your home will prosper nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 03:13 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • navarashtra news
  • updated news
  • vastushashtra

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: शाळा पूर्ण होण्याआधीच भेगा, मिरा-भाईंदरमध्ये शाळेच्या बांधकामाचा भोंगळ कारभार
1

Mira Bhayandar News: शाळा पूर्ण होण्याआधीच भेगा, मिरा-भाईंदरमध्ये शाळेच्या बांधकामाचा भोंगळ कारभार

Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर
2

Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर

Raigad News: पेणमध्ये आदिवासींचा भव्य मेळावा; प्रलंबित दावे, वारस नोंदणी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी जोरदार मागणी
3

Raigad News: पेणमध्ये आदिवासींचा भव्य मेळावा; प्रलंबित दावे, वारस नोंदणी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी जोरदार मागणी

मिरा-भाईंदरमध्ये रिक्षाचालकांच्या आंदोलनावर मराठी एकीकरण समिती आक्रमक; ‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर नियम पाळा’
4

मिरा-भाईंदरमध्ये रिक्षाचालकांच्या आंदोलनावर मराठी एकीकरण समिती आक्रमक; ‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर नियम पाळा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.