Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gopichand Padalkar: धनगर आरक्षणाच्या पुढील भूमिकेसाठी १५ नोव्हेंबरला पुण्यात महत्त्वाची बैठक

धनगर आरक्षणाच्या पुढील भूमिकेसाठी 15 नोव्हेंबरला पुण्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. धनगर समाजाने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 19, 2026 | 01:36 PM

Follow Us

बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आपण आयुष्यभर लढणार असून बहुजनांसह भटक्या विमुक्त बांधवांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक वाढीसाठी काम करणार असून येणारे दिवाळी भक्त भटक्या विमुक्तांच्या पालावर जाऊन साजरी करणार असल्याचे त्याचबरोबर पंढरपूर यात्रेप्रमाणेच पट्टणकोडोली आणि आरेवाडीतील बिरोबा यात्रेलाही सोयी सुविधा सवलती मिळाल्या पाहिजेत, बाळूमामा मंदिरासाठी कायदा करण्यात यावा, कनेक्टिव लिंकला वीर शिंग्रोबा धनगराचे नाव देण्यात यावे, यशवंतराव होळकर यांची 250 वी जयंती शासनाने साजरी करावी त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या पुढील भूमिकेसाठी 15 नोव्हेंबरला पुण्यामध्ये बैठकीचे आयोजन केले असून धनगर समाजाने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसरा मेळाव्यामध्ये बोलताना केले आहे.

Follow Us:

Web Title: Gopichand padalkar announces fight for dhangar reservation calls for community meeting in pune on november 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल
1

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल

Instamart QIM Sale 2026: ब्युटी लव्हर्ससाठी खुशखबर! इंस्टामार्ट QIM सेलमध्ये स्किनकेअरपासून मेकअपपर्यंत भन्नाट डील्स
2

Instamart QIM Sale 2026: ब्युटी लव्हर्ससाठी खुशखबर! इंस्टामार्ट QIM सेलमध्ये स्किनकेअरपासून मेकअपपर्यंत भन्नाट डील्स

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’
3

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’

Mira Bhayandar: महासभेत हाणामारी, तरीही शेकडो कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी; भाजपच्या कारभारावर विरोधकांचा आक्षेप; नेमकं काय घडलं?
4

Mira Bhayandar: महासभेत हाणामारी, तरीही शेकडो कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी; भाजपच्या कारभारावर विरोधकांचा आक्षेप; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.