Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

Cheap Shawls in Delhi: हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासोबत थंडीपासून बचाव करण्यासाठी शॉल हा महिलांसाठी उपयोगी पर्याय आहे. मात्र चांगल्या शॉलसाठी मोठी रक्कम खर्च करण्याची गरज नसून, दिल्लीत काही मार्केटमध्ये ₹100 ते ₹300च्या आसपास ट्रेंडी शॉल आणि स्टोल मिळत असल्याचा दावा या लेखात करण्यात आला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 19, 2026 | 03:46 PM
Cheap Shawls in Delhi: 'या' मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Cheap Shawls in Delhi: 'या' मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत ₹100 ते ₹300च्या आसपास शॉल मिळणारी 5 मार्केट्स सांगितली आहेत.
  • चांदनी चौक, लाजपत नगर आणि पालिका बाजारमध्ये शॉलचे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे लेखात नमूद.
  • सीलमपूर आणि मजनू का टिला येथे बजेटमध्ये शॉल व इतर हिवाळी कपडे मिळत असल्याचा दावा.
 

Cheap Shawls Markets: शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही? खास करून महिलांना. पण रोज रोज कपडे घेऊन पण कंटाळा येतो. कधी कधी काहीतरी वेगळं घ्यावं असं वाटतं. शॉल ही अशीच एक गोष्ट आहे जी प्रत्येक महिलेला हवी असते. ऑफिसमध्ये जायचं असो, पार्टीला जायचं असो किंवा फक्त थंडीपासून बचाव करायचा असो, एक चांगली शॉल सगळीकडे कामाला येते.

पण चांगली शॉल म्हटलं की हजार बाराशे रुपये लागतातच. त्यामुळे अनेक जणी घ्यायचा विचार सोडून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का? दिल्लीमध्ये अशी काही मार्केट आहेत जिथे तुम्हाला 100, 200, 300 रुपयात एकदम ट्रेंडी आणि भारी शॉल मिळतात. हो, खरंच. आज आम्ही तुम्हाला दिल्लीतल्या अशाच 5 मार्केटबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी पैशात भरपूर शॉपिंग करू शकता. Cheap Shawls in Delhi:

1. चांदनी चौक

दिल्लीत शॉपिंग म्हटलं की सगळ्यात आधी नाव येतं ते चांदनी चौकचं. इथे नाही मिळत अशी कोणतीच गोष्ट नाही. शॉलसाठी तर हे सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे. इथे तुम्हाला उबदार आणि स्टायलिश अशा दोन्ही प्रकारच्या शॉल मिळतील. खास गोष्ट म्हणजे इथे शॉलची सुरुवात फक्त 100 रुपयांपासून होते. 100 रुपयात पण तुम्हाला चांगले स्टोल मिळून जातील. थोडं बार्गेनिंग केलं तर तर आणखी स्वस्तात मिळते. गर्दी खूप असते पण कलेक्शन पण तितकंच भारी असतं.

2. लाजपत नगर मार्केट

जर तुम्हाला पश्मिना शॉल किंवा कॉटनचे स्टोल हवे असतील तर लाजपत नगर मार्केटमध्ये नक्की जा. इथे डिझायनर शॉल खूप कमी किमतीत मिळतात. नक्षीकाम केलेल्या, एम्ब्रॉयडरी असलेल्या शॉल इथे सहज मिळतात. 200 ते 400 रुपयात एकदम सुंदर शॉल मिळून जाते. याशिवाय इथे हिवाळ्यासाठी स्कार्फ, श्रग्स आणि इतर गरम कपडे पण खूप स्वस्त मिळतात. कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी हे मार्केट एकदम परफेक्ट आहे.

3. पालिका बाजार

पालिका बाजार हे तर दिल्लीचं फेमस अंडरग्राउंड मार्केट आहे. फॅशनच्या बाबतीत इथे सगळं लेटेस्ट मिळतं. शॉलच्या बाबतीत पण तसंच आहे. 200 ते 300 रुपयात इथे तुम्हाला एकदम ऑफिस वेअर आणि पार्टी वेअर शॉल मिळतील. यातले रंग आणि डिझाईन इतके सुंदर असतात की तुम्ही ऑफिसपासून लग्नापर्यंत कुठेही घालू शकता. थोडं शोधावं लागतं पण एकदा चांगलं दुकान सापडलं की तुम्ही 2-3 शॉल नक्की घेऊन याल.

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?

4. सीलमपूर मार्केट

सीलमपूर मार्केटबद्दल फार लोकांना माहिती नाही पण हे शॉलसाठी खूप चांगलं आहे. इथे होलसेल भावात कपडे मिळतात त्यामुळे रिटेलमध्ये पण खूप स्वस्त मिळतात. इथे तुम्हाला स्टोल आणि शॉलचे खूप प्रकार पाहायला मिळतील. 150 रुपयापासून इथे शॉल सुरू होतात. याशिवाय महिलांसाठी ड्रेसेस, कुर्त्या आणि इतर कपडे पण खूप कमी किमतीत मिळतात. जर तुम्हाला बजेटमध्ये शॉपिंग करायची असेल तर सीलमपूर बेस्ट आहे.

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या

5. मजनू का टिला

मजनू का टिला हे मार्केट तिबेटी लोकांचं आहे. त्यामुळे इथे गरम कपड्यांचं कलेक्शन एक नंबर असतं. शॉल, स्टोल, जॅकेट, लोकरीचे श्रग्स, टॉप, फ्रॉक, मफलर सगळं काही इथे मिळतं. इथली डिझाईन एकदम वेगळी आणि युनिक असतात. मार्केटमध्ये जी शॉल 800 ला मिळते तीच शॉल इथे 300-400 रुपयात मिळून जाते. क्वालिटी पण चांगली असते आणि गरम पण खूप असते.तर या हिवाळ्यात महागडी शॉल घेण्याऐवजी या मार्केटला एकदा भेट द्या. 500 रुपयात तुम्ही 2 ते 3 शॉल आरामात घेऊन येऊ शकता.

Web Title: Cheap shawls in delhi 5 markets under 300

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • lifestlye tips
  • LIFESTYLE
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
1

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
2

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
4

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.