Recipe : चिकन लव्हर्ससाठी खास, शेफ रणवीर बरारने शेअर केली Bang Bang Chicken ची रेसिपी; एकदा खाल तर पुन्हा बनवाल
Bang Bang Chicken Recipe : शेफ रणवीर बरारने चिकन लव्हर्ससाठी एक खास रेसिपी शेअर केली आहे. तुम्हीही आतून ज्यूसी आणि बाहेरुन कुरकुरीत अशी चिकनची रेसिपी शोधत असाल तर ही डिश तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी.
Recipe : चिकन लव्हर्ससाठी खास, शेफ रणवीर बरारने शेअर केली Bang Bang Chicken ची रेसिपी; एकदा खाल तर पुन्हा बनवाल
Follow Us
Follow Us:
चिकन प्रेमींसाठी आजची रेसिपी खास ठरणार आहे.
शेफ रणवीर बरारने बँग बँग चिकनची रेसिपी शेअर केली आहे.
चला हे नक्की काय आहे ते जाणून घेऊया.
चिकन लव्हर्ससाठी आजची रेसिपी खास ठरणार आहे. चिकन म्हटलं की, त्यातील फ्राईड चिकन किंवा चिकन चिली हे पदार्थ खाद्यप्रेमींच्या विशेष आवडीचे… आपण आजवर चिकनच्या अनेक रेसिपीज ट्राय केल्या असतील पण आजची ही रेसिपी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. प्रसिद्ध शेफ रणवीर बरारने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर बँग बँग चिकनची रेसिपी शेअर केली आहे. तुम्हालाही जर बाहेरुन क्रिस्पी आणि आतून मऊ अशा चिकनची चव घ्यायची असेल तर ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे. रणवीरने फाईड चिकनसोबत सर्व्ह केल्या जाणाऱ्या साॅसचीही रेसिपी आपल्यासोबत शेअर केली आहे. हा साॅस दोन शैलींमध्ये आहे एक अमेरिकन स्टाईल आणि एक शेजवान स्टाईल. तुम्ही तुम्ही आवडीनुसार साॅसची रेसिपी फाॅलो करु शकता. चला स्टेप बाय स्टेप रेसिपीजाणून घेऊया.