Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांची हाडे राहतील कायमच मजबूत! बाळासाठी झटपट घरी तयार करा नाचणीची खीर, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात नाचणी सत्वाचे सेवन करण्यास दिले जाते. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या नाचणी सत्व बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 13, 2025 | 03:05 PM
लहान मुलांची हाडे राहतील कायमच मजबूत! बाळासाठी झटपट घरी तयार करा नाचणीची खीर

लहान मुलांची हाडे राहतील कायमच मजबूत! बाळासाठी झटपट घरी तयार करा नाचणीची खीर

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलं जन्माला आल्यानंतर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी राहण्यासाठी बाळाची खूप जास्त काळजी घेतली जाते. बाळ ५ किंवा ६ महिन्याचे झाल्यानंतर बाळा आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. जन्माला आल्यानंतर बाळाला आईचे दूध दिले जाते. आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचा विकास होतो. त्यानंतर बाळाला बेबी फूड्स, सॅरेलॅक्स किंवा इतर घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेल्या पेज किंवा भरडी खाण्यास दिल्या जातात. बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जाणारा पदार्थ म्हणजे नाचणीचे सत्व. नाचणीमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. त्यामुळे आहारात सुद्धा नाचणीच्या भाकरीचे किंवा नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास दिले जाते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नाचणीचे सत्व सहज पचन होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाळासाठी सोप्या पद्धतीमध्ये नाचणी सत्व बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Pinterest)

पानी कम चाय, बन मस्का कप केक अन् खारी; इराण्यांकडचे सारेच पदार्थ भारी

साहित्य:

  • नाचणी सत्व
  • पाणी
  • गूळ
  • तूप
Ginger Candy Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा बसस्टॅण्डवर मिळणारा आलेपाक, रोगप्रतिकारशक्ती राहील कायमच मजबूत

कृती:

  • नाचणीची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, नाचणी स्वच्छ साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर सुकवून बारीक दळून घ्या.
  • टोपात पाणी गरम करून त्यात चमचाभर नाचणी पावडर टाकून मिक्स करा. नाचणीचे पीठ शिजण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यात गूळ पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात चमचाभर तूप टाका. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नाचणीची खीर.
  • तुम्ही बनवलेली नाचणीची खीर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Childrens bones will stay strong forever instantly prepare ragi kheer for baby at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
1

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण
2

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘या’ फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने
3

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित प्या ‘या’ फळाचा रस, राहाल कायमच ताजेतवाने

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश
4

डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.