Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे

Travel Tips : प्रवास आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. गजबटापासून दुर कुठे शांत ठिकाणी प्रवास करायचा असेल आणि तेही बजेटमध्ये तर आजही ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 08, 2026 | 08:31 AM
बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे

बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे

Follow Us
Follow Us:
  • कमी बजेटमध्येही प्रवास शक्य आहे, फक्त योग्य प्लॅनिंग आणि खर्चावर नियंत्रण आवश्यक असते.
  • भारतात काही ठिकाणे अशी आहेत जिथे निसर्ग, शांतता आणि थंड वातावरण कमी खर्चात अनुभवता येते.
  • प्रवासासाठी ट्रेन, बस आणि साधे निवास पर्याय निवडल्यास खर्च मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
प्रवास हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. प्रवासामुळे रोजचा थकवा दूर होतो आणि मनाला शांती मिळते. रोजच्या गजबटापासून दूर काही वेळ स्वत:साठी काढून वर्षाला एक तरी ट्रीप प्लॅन करायला हवी. बऱ्याचदा असं होत की ट्रीप तर प्लॅन करायची फार इच्छा होते पण त्यासाठी लागणाऱ्या बजेटची कमतरता भासते. प्रवास करायचा तर बजेट भारीभक्कम लागतंच. तथापि आज आम्ही तुम्हाला देशातील काही अशा ठिकाणांची माहिती सांगत आहोत जिथे कमी खर्चात तुमची ट्रीप पूर्ण होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, योग्य नियोजन आणि हुशारीने खर्च केल्यास फक्त 10,000 रुपयांतही सुंदर ठिकाणांना भेट देता येते. चला आता इतक्या कमी बजेटमध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता ते जाणून घेऊया.

देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली

तवांग

सध्या उन्हाळा ऋतू सुरु असून या सीजनमध्ये उष्णता भरपूर वाढते. याकाळात बहुतेक लोकांचा कल हा थंड ठिकाणी भेट देण्याकडे जास्त असतो. त्यातही जर ठिकाण नैसर्गिक असेल तर प्रवासाचा अनुभव आणखीनच मजेदार बनतो. तुम्हालाही निसर्गाने भरलेल्या शांत आणि थंड ठिकाणी भेट द्यायची असेल तर आसामधील तवांग हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे. आसाममधील तेजपूर रेल्वे स्टेशनवर उतरून बसने तवांगला पोहचता येते. इथे बसचे भाडे २०० रुपये आहे. निवास आणि जेवणाचा खर्च अंदाजे ३००० रुपयांपेक्षा जास्त येत नाही. तुम्ही गुवाहाटीपासून विमानाने देखील प्रवास करु शकता.

कौसानी

हे सुंदर ठिकाण हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. हे एक छोटंस थंड हवेचं ठिकाण आहे जिथे निसर्गसाैंदर्याचा अद्भूत अनुभव घेता येतो. तुम्ही मुंबईहून इथे जात असाल तर त्यासाठी थेट रेल्वेचा मार्ग उपलब्ध नाही. यासाठी प्रथम तुम्हाला मुंबईहून काठगोदाम पर्यंत ट्रेन पकडावी लागेल आणि पुढे तेथून तुम्ही टॅक्सी किंवा बसने काैसानीला जाऊ शकता. इथे एक दिवसाचा खर्च १५०० रुपये आहे.

हेमिस

हे लेह तहसीलमध्ये वसलेले एक साधे आणि सुंदर ठिकाण आहे. मनाली ते लेह ट्रक प्रवासाला फक्त ५०० रुपये लागतात. येथे जेवण आणि राहण्याचा खर्च फार कमी असून तो परवडणाराही आहे. एक साधा अनुभव हवा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

जगातील अस मंदिर जिथे केली जाते पुरुषाच्या लिंगाची पूजा, मुलं होण्याच्या आशेने येतात लोकं, जाणून घ्या कुठे आहे अनोखं मंदिर

कुल्लू

चार ते पाच दिवसांच्या ट्रिपची मजा घ्यायची असेल तर कुल्लु तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. इथे ५००० रुपयांपेक्षा कमी खर्चात चार ते पाच दिवसांची सहल पूर्ण करता येते. मुंबईहून कुल्लूला (हिमाचल प्रदेश) थेट ट्रेन नाही. सर्वात सोयीचा मार्ग म्हणजे मुंबईहून दिल्ली (Delhi) पर्यंत ट्रेनने जाणे आणि तिथून कुल्लूसाठी बस किंवा टॅक्सी घेणे.

Web Title: Complete your trip on a budget you can visit these places in india in just 10000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • places to visit
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!
1

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक
2

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
3

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
4

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.