Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

हंता व्हायरसची लागण झाल्यानंतर थेट फुफ्फस आणि किडनीवर परिणाम होतो. हा उंदरांमुळे होणारा गंभीर आजार आहे.त्यामुळे शरीरात हंता व्हायरसची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 08:29 AM
सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढलेले संपूर्ण जगाचे टेन्शन,'ही' लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढलेले संपूर्ण जगाचे टेन्शन,'ही' लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

Follow Us
Follow Us:

हंता व्हायरस म्हणजे काय?
हंता व्हायरसची लक्षणे?
हंता व्हायरसवर उपचार पद्धती?

काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हंता व्हायरसने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटने दिलेल्या माहितीनुसार, या गंभीर विषाणूमुळे आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हंता विषाणूची लागण झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. ताप, पोटाच्या गंभीर समस्या, न्यूमोनिया आणि ‘एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तर काही रुग्णांना आयसोलेशनवर ठेवून उपचार केले जात आहेत. शरीराला गंभीर विषाणूची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. तसेच हे विषाणू थेट शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतात. यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया हंता व्हायरस म्हणजे काय? हंता व्हायरस झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

मेंदू तल्लख करायचाय? डोक्यातील घाण बाहेर काढण्यासाठी चालणं-फिरणं आहे महत्त्वाचं, नवीन संशोधन काय सांगते ते जाणून घ्या

हंता व्हायरस म्हणजे काय?

हंता व्हायरसची लागण प्रामुख्याने उंदीर, खार इत्यादी कुरतडणाऱ्या प्राण्यांची विष्ठा, लघवी किंवा लाळेच्या संपर्कात आल्यामुळे मानवांमध्ये पसरण्याची शक्यता असते. हा विषाणू एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जातो. हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. १९९६ मध्ये ‘अँडीज व्हायरस’ एका माणसांकडून दुसऱ्या माणसांकडे पसरण्याची शक्यता असते.

हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोमची लक्षणे:

  • थकवा, अशक्तपणा
  • सतत ताप येणे
  • स्नायू दुखणे
  • डोकेदुखी
  • सतत चक्कर येणे
  • थंडी वाजणे आणि पोटाचे विकार

हेमोरेजिक फीवर विथ रेनल सिंड्रोमची लक्षणे:

हेमोरेजिक फीवर विथ रेनल सिंड्रोमची लागण झाल्यानंतर थेट किडनीवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे डोकेदुखी, पाठीत दुखणे, अंधूक दिसणे, अंगावर लाल पुरळ येणे, लो ब्लड प्रेशर आणि रक्तस्राव इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय किडनीच्या आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे किडनी निकामी होऊन जाते. तर काहीवेळा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते.

देशभरात Cervical Cancer जागरूकता मोहिमेला सुरुवात! एमएसडी इंडियाने राबवलेल्या उपक्रमात माधुरी दीक्षितचा सहभाग

हंता व्हायरसवर कोणतेही ठोस उपचार नाहीत. रुग्णाला ‘सपोर्टिव्ह केअर’ दिली जातात, ज्यामुळे शरीरात वाढलेली लक्षणे काही अंश कमी होतात. रुग्णाला आराम मिळवून देण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. याशिवाय संतुलित आहार आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रुग्णांच्या फुफ्फुसांना त्रास होत असल्यास इंट्यूबेशन किंवा ब्रीदिंग सपोर्ट दिली जातो. यामुळे श्वासांच्या समस्या अजिबात उद्भवत नाहीत. रुग्णांच्या किडनीवर परिणाम झाल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी डायलिसिस पर्याय दिला जातो. डायलिसिस केल्यामुळे रक्तातील घाण बाहेर पडून जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हंता व्हायरस म्हणजे काय?

    Ans: हंता व्हायरस हा उंदरांमुळे पसरणारा धोकादायक विषाणूजन्य संसर्ग आहे. संक्रमित उंदरांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेमुळे हा व्हायरस पसरू शकतो.

  • Que: हंता व्हायरसची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: ताप, अंगदुखी, थकवा, सतत खोकला, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

  • Que: श्वास घेण्यास त्रास का होतो?

    Ans: हंता व्हायरस फुफ्फुसांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज येऊन श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.

Web Title: Constant cough and difficulty breathing global tension raised by hanta virus be alert as soon as these symptoms appear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • infections
  • viral infection

संबंधित बातम्या

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत
1

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
2

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
3

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.