Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२१ दिवस ‘या’ पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात पपईचे सेवन करावे. पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे फॅटी लिव्हर आणि अपचनाच्या समस्यांपासून सुटका मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2026 | 08:01 AM
२१ दिवस 'या' पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका

२१ दिवस 'या' पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका

Follow Us
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
पपई खाण्याचे फायदे?
फॅटी लिव्हरची समस्या कशामुळे उद्भवते?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, मानसिक तणाव, जेवणाच्या चुकीच्या वेळी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम कळत नकळत शरीरावर दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे शरीरात असंख्य बदल दिसून येतात. पोट सुटणे, वजन वाढणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर जिम, डाएट आणि वेगवेगळे वेटलॉस प्लॅन्स फॉलो केले जातात. पण चुकीच्या पद्धतीने वाढलेले वजन कमी केल्यास पोटावरील चरबीचा घेर कमी होण्याऐवजी शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. आहारात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे पोटावर चरबीचा घेर वाढू लागतो. त्यामुळे वाढलेले वजन आणि फॅटी लिव्हरच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी पपईचे कशा पद्धतीने सेवन करावे? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात Food Poisoning झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जीवनशैलीत करा वेळीच बदल

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे पपई. पपई खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. पपईमध्ये खूप कमी कॅलरीज आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. डॉक्टरांच्या मते, २१ दिवस आहारात पपईचे सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतो. यामुळे वेटलॉस आणि पोटाची ढेरी कमी होण्यास मदत होते. पपईमध्ये पाण्याचे प्रमाण सुद्धा खूप जास्त असते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पपईचे सेवन करावे.

पोट स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी पपईचे सेवन करावे. पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा. सकाळच्या नाश्त्यात वाटीभर पपईचे सेवन केल्यास पोट भरलेले राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. नियमित एक वाटीभर पपई खाल्ल्यास फॅटी लिव्हरच्या त्रासापासून सुटका मिळण्यास मदत होईल. पपईचे सेवन करताना त्यावर काळीमिरी पावडर टाकून खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल.

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका

पपई खाल्ल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होते. पण पपई खाऊन वजन कमी न झाल्यास आहारात बदल आणि व्यायाम करणे फार आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी होतो. व्यायाम करण्यास वेळ न मिळाल्यास जेवणानंतर नियमित चालायला जावे. पपई खाल्ल्यानंतर लगेच तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाऊ नये. तसेच पपईच्या सेवनानंतर ३० मिनिटं पाणी किंवा इतर कोणताच पदार्थ खाऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वजन कमी करण्यासाठी पपई खाणे फायदेशीर आहे का?

    Ans: पपईमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ती संतुलित आहाराचा भाग म्हणून पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करू शकते. मात्र केवळ पपई खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होईल असे नाही.

  • Que: पपईमुळे फॅटी लिव्हर कमी होतो का?

    Ans: पपई हा पौष्टिक फळांचा एक पर्याय आहे; मात्र फॅटी लिव्हरचा उपचार केवळ पपई खाल्ल्याने होत नाही. वजन नियंत्रण, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

  • Que: पपई खाण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: पपई दिवसातील कोणत्याही वेळी खाता येते. नाश्त्यासोबत किंवा दोन जेवणांच्या मधल्या वेळेत फळ म्हणून घेणे हा एक सोपा पर्याय आहे.

Web Title: Consume papaya regularly in this way for 21 days along with weight loss you will get relief from fatty liver issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • papaya benefits
  • Weight loss

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.