Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Unhealthy Foods: दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्याला हानी पोहचते. आहारात कायमच अंडी किंवा उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात हेल्दी पदार्थांचे सुद्धा सेवन केले जात नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 16, 2026 | 08:52 AM
'हे' पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

'हे' पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Follow Us
Follow Us:

Unhealthy Foods: निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. झोपेची कमतरता, जंक फूडचे सेवन, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. पण बऱ्याचदा वजन वाढेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढेल या भीतीने अनेक नैसर्गिक पदार्थ खाल्ले जात नाही. आहारावर किंवा खाण्यापिण्याच्या सवयींवर बंधन घातली जातात. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पदार्थ खाल्ल्यास शरीरासाठी ते फायदेशीर ठरू शकतात. अन्नपदार्थांचे गुणधर्म त्याच्या शिजवण्यावर आणि खाण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतात. तेल, साखर आणि कृत्रिम प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे टाळावे. चला तर जाणून घेऊया रोजच्या ताटातील कोणते पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय घातक, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

बटाटा:

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. बटाट्यापासून वेफर्स किंवा फ्रेंच फ्राईज बनवले जातात. पण नेहमीच बटाटा खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. उकडलेल्या किंवा भाजलेल्या बटाट्यामध्ये विटामिन सी, पोटॅशियम, फायबर आणि रेसिस्टंट स्टार्च भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आहारात बटाट्याचा समावेश करू शकता.वारंवार बटाट्याचे सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.

अंडी:

अंड्याच्या आतील पिवळ्या भागामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे बऱ्याचदा अंड्याचे सेवन केले जात नाही. पण अंड्यामध्ये असलेले उच्च दर्जाचे प्रोटीन, विटामिन डी, विटामिन बी१२, सेलेनियम आणि ल्युटेन इत्यादी अनेक घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. एका निरोगी व्यक्तीसाठी नियमित एक अंड खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरेल. पण आहारात वारंवार अंडी खाल्ल्यास मूळव्याध किंवा शरीरात उष्णता वाढू शकते.

पॉपकॉर्न:

पॉपकॉर्नमध्ये बटर आणि मिठाचे प्रमाण जास्त असते. पॉपकॉर्नमध्ये खूप जास्त फायबर आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे पॉपकॉर्न बनवताना तेलाचा किंवा बटरचा वापर अजिबात करू नये. वजन कमी करायचे असल्यास पॉपकॉर्नचे सेवन करावे. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात.

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

पीनट बटर:

पीनट बटरमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते. या भीतीने पीनट बटर खाल्ले जात नाही. याशिवाय प्रोटीन, मॅग्नेशियम आणि विटामिन ई यांसारख्या पोषक घटक असतात. पण बाजारात मिळणाऱ्या पीनट बटरमध्ये अतिरिक्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. जे शरीरासाठी अतिशय वाईट मानले जातात. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात पीनट बटरचा समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरीरासाठी हानिकारक ठरणारे पदार्थ कोणते?

    Ans: जास्त साखर असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, पॅकेज्ड स्नॅक्स, फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले मांस यांचे वारंवार किंवा जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

  • Que: जंक फूड खाल्ल्यामुळे वजन वाढते का?

    Ans: जंक फूडमध्ये अनेकदा जास्त कॅलरीज, साखर आणि अस्वास्थ्यकर चरबी असते. त्याचे वारंवार सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

  • Que: पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाताना कोणती काळजी घ्यावी?

    Ans: पदार्थांवरील पोषणमूल्यांचे लेबल तपासावे. त्यातील साखर, सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण पाहून कमी प्रमाणात सेवन करावे.

Web Title: These food items prove to be extremely harmful to the body along with weight gain they also put heart health at risk sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Health Care Tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
1

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
2

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?
3

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी
4

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.