Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरोदरपणात सी-सेक्शन प्रसूती टाळण्यासाठी दैनंदिन आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, शरीराला होतील फायदे

गरोदरपणात सी सेक्शन डिलिव्हरी टाळण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र काहीवेळा महिलांची सी सेक्शन डिलिव्हरी होते. मात्र सी सेक्शन होऊन नये म्हणून या आहारात या ताज्या फळांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2025 | 05:30 AM
गरोदरपणात सी-सेक्शन प्रसूती टाळण्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' फळांचे सेवन

गरोदरपणात सी-सेक्शन प्रसूती टाळण्यासाठी दैनंदिन आहारात करा 'या' फळांचे सेवन

Follow Us
Follow Us:

प्रत्येक महिलेसाठी आई होणं ही भावना ही जगातील सर्वांत सुंदर भावना आहे. गर्भावस्थेच्या ९ महिन्यांचा प्रवास खूप कठीण असतो. या दरम्यान शरीरात अनेक बदल होतात. गर्भधारणेदरम्यान महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार, अन्नपदार्थांचे सेवन, भरपूर पाणी, फळे भाज्यांचे सेवन इत्यादी गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. गरोदरपणातील ९ महिन्यांमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेतात. याशिवाय सी सेक्शन डिलिव्हरी होऊ नये, म्हणून शारीरिक हालचाली, योगासने, प्राणायाम इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात.सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊन जातात. वजन वाढणे, शरीरावर अतिरिक्त चरबी वाढणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

अंड खाल्यामुळे वाढतो खराब कोलेस्ट्रॉलचा धोका! जाणून घ्या दिवसभरात किती अंड्यांचे आहारात सेवन करावे

गरोदरपणात ताजी फळे खाणे फार महत्त्वाचे आहे. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. विशेष म्हणजे फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. याव्यतिरिक्त आपल्याला अनेक जीवनसत्त्वे देतात. फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. फळांच्या त्वचा आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला सी सेक्शन डिलिव्हरी टाळण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांचे सेवन केल्यामुळे तुम्ही डिलिव्हरी नॉर्मल होण्याची शक्यता असते.

सफरचंद

गरोदरपणात सफरचंद देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये विटॅमिन ए,सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. सफरचंद मुलाचे कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीपासून संरक्षण करते. यामुळे याचा दररोजच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. अनेकदा डॉक्टरसुद्धा निरोगी आरोग्यासाठी नियमित सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीर कायम सुधृढ आणि निरोगी राहते.

किवी:

शरीरात पांढऱ्या पेशींची कमतरता निर्माण झाल्यानंतर किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. किवी खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चवीला आंबटगोड असलेले किवी हे फळ अनेक लोक आवडीने खातात. गरोदरपणात हे फळ खाणे खूप फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे सी, ई, ए, पोटॅशियम असते. हे फळ खाल्ल्याने खोकला आणि अस्वस्थतेची समस्या दूर होते.

चिकू:

चिकू गर्भधारणेदरम्यान चक्कर येणे आणि मळमळ टाळण्यास मदत करते. अतिसार यांसारख्या पोटाशी संबंधित आजारांची समस्या दूर करण्याचेही हे फळ काम करते. चवीला गोड असलेले चिकू हे फळ शरीरासाठी फायदेशीर आहे. चवीला गोड असलेले चिकू सगळ्यांचं आवडतात. चिकूमध्ये फायबर अधिक असते.

संत्र:

संत्र्यामधील विटामिन सी, फोलेट आणि पाणी समृद्ध, लोह शोषण्यास मदत करते. यामुळे गर्भधारणेदरम्यान आपल्या दररोजच्या आहारामध्ये संत्रीचा नक्कीच समावेश करा. संत्र्याचे सेवन केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. त्वचा चमकदार आणि सुंदर ठेवण्यासाठी गरोदरपणात तुम्ही संत्र्याचे सेवन करू शकता.

डाळिंब:

डाळिंबात भरपूर जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने आणि लोह असते. हे ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. तसेच हाडे मजबूत होण्यास मदत होते. गर्भधारणेदरम्यान शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी डाळिंब आणि बीटच्या रसाचे नियमित सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि अनेक फायदे होतात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चुकूनही करू नका ‘या’ भाज्यांचे सेवन, अपचन होऊन उद्भवू शकतील आतड्यांसंबंधित समस्या

जर्दाळू:

जर्दाळूमध्ये विटामिन ए, सी, ई. कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. हे ऍनिमियापासून संरक्षण करण्याचे काम करते. हे मुलाच्या आरोग्यासाठी खूप शले आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these fruits in your daily diet to prevent csection delivery during pregnancy the body will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • pregnancy health
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

Health Tips: मेहंदीच्या हाताने जेवणं खरंच धोकादायक? जाणून घ्या यामागचं सत्य
1

Health Tips: मेहंदीच्या हाताने जेवणं खरंच धोकादायक? जाणून घ्या यामागचं सत्य

कोणत्याही क्षणी बंद पडेल हृदयाची धडधड! रोजच्या आहारातून आजच गायब करा ‘हे’ चविष्ट पदार्थ, हृदय राहील मजबूत
2

कोणत्याही क्षणी बंद पडेल हृदयाची धडधड! रोजच्या आहारातून आजच गायब करा ‘हे’ चविष्ट पदार्थ, हृदय राहील मजबूत

वेट लॉसचा ‘शॉर्टकट’! वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण टाळणं खरंच फायदेशीर? शरीरावर होणारे ‘हे’ परिणाम वाचाच
3

वेट लॉसचा ‘शॉर्टकट’! वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण टाळणं खरंच फायदेशीर? शरीरावर होणारे ‘हे’ परिणाम वाचाच

रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा झोप आणि पचनक्रियेवर होईल गंभीर परिणाम
4

रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा झोप आणि पचनक्रियेवर होईल गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.