Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ भिजवलेल्या सुक्या मेव्याचे सेवन, आतड्यांसंबंधित समस्या होतील दूर

मनुके आणि मनुक्यांचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्यला अनेक फायदे होतात. गोड पदार्थ बनवताना मनुक्यांचा वापर केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2025 | 05:30 AM
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा 'या' भिजवलेल्या सुक्या मेव्याचे सेवन

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा 'या' भिजवलेल्या सुक्या मेव्याचे सेवन

Follow Us
Follow Us:

रोजच्या आहारात सुक्या मेव्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. काजू, बदाम, पिस्ता, अंजीर इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासोबतच आरोग्य सुधारण्यास मदत होते. आरोग्यासाठी सगळ्यात प्रभावी असलेला सुक्या मेव्यातील पदार्थ म्हणजे मनुके. मनुके आणि मनुक्यांचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्यला अनेक फायदे होतात. गोड पदार्थ बनवताना मनुक्यांचा वापर केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मनुके अतिशय प्रभावी आहेत.(फोटो सौजन्य – iStock)

हृदयविकाराच्या झटक्याने तेलंगणातील दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, मुलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसल्यास तातडीने करा उपचार

सकाळी उठल्यानंतर मनुक्यांचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रिया सुधारते. शरीरातील अशक्तपणा कमी करण्यासाठी भिजवलेले मनुके खावेत. भिजवलेले मनुके नियमित खाल्यास शरीरातील हाडांना अनेक फायदे होतात. रात्री झोपण्याआधी अर्धा ग्लास पाण्यात १० मनुके भिजत घालून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर मनुक्यांच्या पाण्यासकट मनुकेसुद्धा खावेत, यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला भिजवलेले मनुके खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

भिजवलेले मनुके खाल्याने शरीराला होणारे फायदे:

अँटी-ऑक्सिडंट्सने परिपूर्ण:

मनुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आढळून येतात. यामुळे शरीराचे हानिकारक रॅडिकल्समुळे शरीराचे होणारे नुकसान टाळता येते. मनुक्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मनुक्यांचे सेवन करावे. भिजवलेले मनुके खाल्यामुळे अँटी-ऑक्सिडंट्स लवकर बाहेर पडून जातात. तसेच कर्करोगासारख्या हानिकारक पेशींपासून शरीराचा बचाव होतो.

हाडे मजबूत होतात:

मनुके खाल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करावे. मनुक्यांमध्ये असलेले कॅल्शियम हाडांना पोषण देतात. मनुके हाडांना पोषण देतात. हाडांच्या वाढीसाठी मनुक्यांचे सेवन करावे.

यकृतासाठी फायदेशीर:

शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे यकृत. यकृताचे कार्य सुधारण्यासाठी भिजवलेले मनुके खावेत. भिजवलेले मनुके खाल्यामुळे रक्तशुद्ध होते आणि यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी हानिकारक आहे. विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी भिजवलेले मनुके खावेत. रात्रभर भिजवून ठेवलेले मनुके आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत.

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाचे ठोके होतात कायमचे बंद, हार्ट अटॅक येण्याआधी वेळीच घ्या हृदयाची काळजी

वजन कमी होते:

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर सुक्या मेव्याचे सेवन करण्याऐवजी मनुक्यांचे सेवन करावे. मनुके खाल्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील लठ्ठपणा कमी होतो. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपाशी पोटी भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करावे. मनुके खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these soaked dry fruits on an empty stomach after waking up in the morning benefits of drinking raisins water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Dry Fruits Benefits
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
1

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ
2

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
3

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
4

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.