Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांध्यांमध्ये अडकलेले Uric Acid कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना होणे, सांधे दुखी, लघवीचे आजार, किडनी स्टोन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. जाणून घ्या फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 21, 2025 | 05:30 AM
वेलचीचे पाणी कसे तयार करावे?

वेलचीचे पाणी कसे तयार करावे?

Follow Us
Follow Us:

चुकीचा आहार, तणावपूर्ण जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, कामाचा तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात बिघाड झाल्यानंतर त्याचे परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. याशिवाय शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर संधिवात, सांधे दुखणे, हाडांचे दुखणे, सांधेदुखी, गाठी मूत्रविकार इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यानंतर अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)

Signs of Stomach Cancer पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो मृत्यू

वेलचीच्या पाण्याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. शरीरात वाढलेली युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहील. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आढळून येतात, जे शरीरातील विषारी पदार्थ लघवीवाटे बाहेर काढून टाकतात. शरीरात विषारी पदार्थ साचून राहिल्यामुळे आरोग्य बिघडते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलचीचे कशा प्रकारे सेवन करावे? वेलची खाल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

शरीरातील विषारी घटक बाहेर जातात:

वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात. याशिवाय बॉडी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते. याशिवाय या पाण्याच्या सेवनामुळे लिव्हर आणि किडनीमध्ये साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात वेलचीच्या पाण्याने केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. तसेच यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून जातील.

सांधे दुखी आणि सूज कमी होईल:

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर संधिवात, सांध्यांना सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. वेलचीचे पाणी सांध्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हाडांचे आरोग्य सुधारते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी वेळी वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यास हाडांसंबंधित समस्या कमी होऊन आराम मिळेल.

किडनी स्टोन किंवा लघवीचे आजार:

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यानंतर प्रामुख्याने लघवीचे आजार किंवा किडनीच्या आजारांचा धोका वाढू लागतो. हे आजार वाढल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वेलचीच्या पाण्यात सॉमेटिक डाइयूरेटिक घटक आढळतात. त्यामुळे वेलचीच्या पाण्याचे जास्त सेवन केल्यामुळे लघवीवाटे शरीरातील सोडियम, पोटॅशियम बाहेर पडून जाते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवत नाही. मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे.

मूळव्याध आणि बद्धकोष्ठतेने त्रस्त आहात? दुधात मिक्स करा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, पोटासंबंधित समस्या होतील दूर

वेलचीचे पाणी कसे तयार करावे?

वेलचीचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, एक ग्लास पाण्यात रात्री २ वेलची टाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर वेलचीची साल काढून त्यातील दाण्याचे आणि पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारेल. वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume this green ingredient on an empty stomach to reduce uric acid in joints benefits of drinking cardamom water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
1

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
2

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
3

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ
4

Liver Care: फळांच्या सेवनामुळे लिव्हरवर अनावश्यक चरबी जमा होते का? जाणून घ्या फळे खाण्याची पद्धत आणि वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.