Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Tea-Smoking Side Effects: अनेकांना ऑफिस ब्रेकमध्ये चहा पिण्यासोबत सिगारेट ओढण्याची सवय असते, परंतु याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 13, 2026 | 04:34 PM
photo-yandex

photo-yandex

Follow Us
Follow Us:
  • ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे?
  • आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात
  • सवयी सोडण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो
ऑफिस ब्रेकमध्ये तुम्ही अनेकांना चहासोबत सिगारेट ओढताना पाहिल असेल. आजकाल याला ‘चाय-सुट्टा’ ब्रेक असेही म्हटले जाते. ऑफिसबाहेरच्या स्टॉलवर बहुतेक लोक एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात सिगारेट घेऊन बसलेले दिसतात. यामुळे तात्पुरता तणाव कमी होण्यास मदत होत असली तरी, याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. चहा आणि सिगारेट एकत्र पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. चहाबरोबर सिगारेट ओढल्याने आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होतात, जाणून घ्या.

Parenting Tips: नशेत बुडतेय आजची शिकलेली पिढी, इंजेक्शनही…Premanand Maharaj यांनी केली पालकांची कानउघडणी

चहा आणि सिगारेट एकत्र प्यायल्यावर छान का वाटते?

डॉक्टरांच्या मते, चहामध्ये कॅफीन असते, जे अलर्टनेस वाढवते आणि सिगारेटमधील निकोटीन हे आणखी तीव्र करते. यामुळे काही काळासाठी ताण कमी झाल्यासारखे वाटू शकते, परंतु यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि ब्लड प्रेशर वाढतो. दररोजच्या या सवयीमुळे हृदय कमकुवत होऊ शकतो. तसेच, कर्करोगसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात

  • फुफ्फुसांवर परिणाम- सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसांमध्ये विषारी घटक जमा होतात, ज्यामुळे श्वसनविकार, खोकला आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
  • हृदयरोगाचा धोका – चहाबरोबर वारंवार सिगारेट ओढल्याने हाय बीपीचा त्रास होऊ शकतो, तसेच हृदयरोग होण्याचा धोका देखील वाढतो.
  • पोटाशी संबधित समस्या- रिकाम्या पोटी चहा आणि सिगारेटचे सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस आणि पचनाशी संबधित समस्या उद्भवू शकतात.
  • मानसिक आणि शारिरीक तणाव- या सवयीमुळे सुरुवातीला रिफ्रेश वाटू शकतं, परंतु कालांतराने शारिरीक आणि मानसिक तणाव वाढतो.

सवयी सोडण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

  • चहा आणि सिगारेटचे व्यसन एकदम सोडू शकत नाही, म्हणून ते हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • जेव्हा तुम्हाला चहा आणि सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा होत असेल तेव्हा स्वतःला कोणत्याही कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी, लिंबू पाणी, हर्बल टी यांसारख्या आरोग्यदायी पेयांचे सेवन करू शकता.
  • सिगारेटच्या व्यसनातून सुटका मिळवण्यासाठी बडीशेप, टॉफी किंवा ड्राय फ्रुट्स खा.
  • नियमित व्यायाम केल्याने निकोटीनची क्रेव्हिंग कमी होते आणि मूड सुधारतो. म्हणून दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Hantavirus: नक्की कुठून सुरू झाला हंता व्हायरस? किती धोकादायक, या नावामागील काय आहे कहाणी

Web Title: Smoking and drinking tea causes serious health illness health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestlye tips
  • tea side effects

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका
2

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?
3

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट
4

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.