Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी! सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या चहाचे सेवन, पोटावर वाढलेली चरबी होईल कमी

वाढलेले वजन कमी करताना अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. मात्र आहारात शेवग्याच्या सालींचा चहा प्यायल्यास वजन झपाट्याने कमी होईल. याशिवाय शरीराला इतरही फायदे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2025 | 11:36 AM
सकाळी उपाशी पोटी करा 'या' हिरव्या चहाचे सेवन, पोटावर वाढलेली चरबी होईल कमी

सकाळी उपाशी पोटी करा 'या' हिरव्या चहाचे सेवन, पोटावर वाढलेली चरबी होईल कमी

Follow Us
Follow Us:

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते तर कधी प्रोटीनशेक पिऊन वजन कमी केले जाते. मात्र प्रोटीनशेक प्यायल्यामुळे किडनीच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना आहारात कोणत्याही प्रोटीनशेकचे सेवन करू नये. वजन कमी करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचे आहारात सेवन करू शकता. शेवग्याच्या भाजीपासून शेंगाची भाजी, शेव, चिक्की, सूप, चटणी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचा चहा बनवण्याची कृती आणि यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

पित्ताशयात वाढतील खड्डे! रोजच्या आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात सतत वाढेल पित्त

शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि शरीराचे कार्य सुरळीत चालू राहते. महिलांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय गुणकारी आहेत. या शेंगांचे सूप लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं प्यायला दिले जाते. शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवताना त्याच्या वरील साली फेकून दिल्या जातात. मात्र साली फेकून न देता त्यांच्यापासून तुम्ही सालींपासून चहा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चहा बनवण्याची कृती.

साहित्य:

  • शेवग्याच्या शेंगा
  • वेलची
  • दालचिनी

कृती:

शेवग्याच्या शेंगाचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेंगांची साल काढून उन्हात साली सुकवून घ्या. त्यानंतर कडक सुकवून घेतलेल्या साली मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात दालचिनी आणि वेलची घालून बारीक पावडर करून घ्या. तयार केलेली पावडर काचेच्या बंद डब्यात भरून ठेवा. चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घालून गरम करून त्यात शेवग्याच्या शेंगाची पावडर घालून चहा बनवून घ्या. चहा गाळून उपाशी पोटी सेवन केल्यास वाढलेले वजन कमी होते.

नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे होईल नष्ट! नियमित आहारात करा ‘या’ १० रुपयांच्या पदार्थाचे सेवन

शेवग्याच्या शेंगांचे फायदे:

शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्त्व इत्यादी अनेक घटक आढळून येते. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. शेवग्याच्या शेंगा खाल्यामुळे हाडांना योग्य ते पोषण मिळते. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे सूप प्रभावी ठरेल. वाढलेले वजन कमी करताना आहारात कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. यामुळे स्नायूंची ताकद टिकून राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume this green tea on an empty stomach in the morning fat on the stomach will decrease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Weight loss
  • weight loss remedies
  • weight loss tips

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
2

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.