Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई-बाबा बनण्यात अडचण? इनफर्टिलिटीवर मात करण्यासाठी ही 6 ‘कपल योगासने’ ठरतील रामबाण उपाय

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे इनफर्टिलिटीची समस्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत योग्य आहारासोबत योगाभ्यास केल्यास शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहून प्रजननक्षमतेत सुधारणा होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 15, 2026 | 10:42 AM
आई-बाबा बनण्यात अडचण? इनफर्टिलिटीवर मात करण्यासाठी ही 6 ‘कपल योगासने’ ठरतील रामबाण उपाय

आई-बाबा बनण्यात अडचण? इनफर्टिलिटीवर मात करण्यासाठी ही 6 ‘कपल योगासने’ ठरतील रामबाण उपाय

Follow Us
Follow Us:
  • काही योगासने शरीरातील ताण कमी करून हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.
  • नियमित योगाभ्यासामुळे प्रजनन प्रणाली मजबूत होण्यास मदत होते.
  • स्ट्रेस कमी झाल्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढू शकते.
सध्याच्या धकाधकीचं रुटीन, चुकीचा आहार, अपुरी झोप आणि अन्य कारणामुळे इनफर्टिलिटीचे प्रमाण वाढत आहे. इनफर्टिलिटी म्हणजे कमी प्रजननक्षमता. ही समस्या पुरुष आणि महिला दोघांनाही जाणवत आहे. यामुळे गर्भधारणेत अडचणी येतात. आपल्या आजुबाजूला असे अनेक कपल आहेत ज्यांना बाळ होत नाही. तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत कपलने लाईफस्टाईलमध्ये बदल करणे आवश्यक आहे. आई बाबा बनण्यात अडचणी येत असतील तर कपलने योगाभ्यास करणे गरजेचे आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण याच्या मदतीने आई-वडिल होण्याची तुमची इच्छा पूर्ण होण्यास बरीच मदत होऊ शकते. चला कोणकोणते योगा तुम्हाला पालक बनवण्यासाठी मदत करु शकतात ते जाणून घेऊया.

World Hemophilia Day: रक्तस्रावाच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी एक जागतिक चळवळ, जाणून घ्या सविस्तर

पश्चिमोत्तासन

या आसनात मानेपासून पायांच्या – घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो त्यामुळे या आसनाला पश्चिमोत्तासमन म्हणतात. हे आसन पाठ आणि कंबरेचे स्नायू, हिप्स आणि हॅमस्ट्रिंगला स्ट्रेच करण्यास मदत करतो. ज्यामुळे प्रजनन व्यवस्थेला फायदा होतो.

भुजंगासन

भुजंगासन केल्याने ओटीपोटात ताण निर्माण होतो. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. भुजंगासन हे पोटावर झोपून केले जाणारे एक अत्यंत प्रभावी आणि सोपे योगासन आहे, जे पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते आणि ताण कमी करते.

बद्धकोनासन

बद्धकोनासनाच्या सरावामुळे मांड्याच्या आतील भाग, हिप्स, गुडघे आणि जननेंद्रियाच्या स्नायू ताणले जातात. या आसनामुळे प्रसुती प्रक्रिया सुलभ होते.

भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायामामुळे शरीरातील इतर अवयव योग्यरित्या काम -करतात. श्वास घेण्याची क्षमता यामुळे सुधारते. याचबरोबर यामुळे स्ट्रेसपासून देखील मुक्ती मिळते.

धोक्याची घंटा! जगात १.३ अब्ज लोक देत आहेत या आजाराला झुंज, वेळीच उपाय केले नाही तर संकट वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

जानूशीर्षासन

जानूशीर्षासनद्वारे काल्वस आणि हॅमस्टूरिंग्स – ताणले जातात. तसेच संपूर्ण शरीरातील स्नायूंना सहज आराम मिळतो.

बालासन

बालासन रिकाम्या पोटी करावे. ही मुद्रा गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या स्थितीसारखीच आहे. यामुळे मांडी, गुडघे, पाठ आणि हिप्स या अवयवांचे स्नायू स्ट्रेच होतात.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Couple yoga beneficial for fertility increase infertility natural treatment tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • lifestyle news
  • parenting tips
  • yoga

संबंधित बातम्या

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?
1

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा
2

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप
3

भारतीय योगासन पाहून चीनही भारावला! BRICSच्या पारंपरिक क्रीडा महोत्सवात भारताची छाप

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!
4

सणासुदीला तांब्याचा कलश मळकट पडलाय? ‘या’ सोप्या उपायांनी मिनिटांत दूर करा साचलेला काळा थर, मिळवा नवीनसारखी चमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.