(फोटो सौजन्य-AI एआय)
आजकाल जिममध्ये जाणारे तरुण आणि बॉडीबिल्डर्स यांच्यामध्ये ‘क्रिएटिन’ सप्लीमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मसलचा शेप वाढवणे आणि ताकद वाढवण्यासाठी हे अत्यंत लोकप्रिय सप्लीमेंट आहे. परंतु, क्रिएटिन घेणे खरोखरचं किती सुरक्षित आहे की याचे काही दुष्परिणाम होतात? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात,
क्रिएटिन म्हणजे काय?
क्रिएटिन हे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात, विशेषतः स्नायूंमध्ये आढळणारे एक अमिनो ॲसिड आहे. आपण खात असलेल्या लाल मांस आणि माशांमधूनही शरीराला क्रिएटिन मिळते. व्यायाम करताना शरीराला झटपट ऊर्जा (ATP) पुरवण्याचे काम क्रिएटिन करते.
क्रिएटिनचे प्रमुख फायदे:
क्रिएटिनचे तोटे आणि संभाव्य धोके:
१. भरपूर पाणी प्या: क्रिएटिन सुरू असताना दिवसातून किमान ४ ते ५ लिटर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.
२. योग्य प्रमा: रोज ३ ते ५ ग्रॅम क्रिएटिन पुरेसे असते. यापेक्षा जास्त प्रमाण घेणे टाळा.
Health: ट्रेडमिल की इलेप्टिकल? Weight Loss करण्यासाठीं कोणता कार्डीओ ठरेल सर्वात बेस्ट? जाणून घ्या
३. महत्त्वाचा वैद्यकीय सल्ला: जर तुम्हाला आधीच किडनी किंवा लिव्हरशी संबंधित आजार असतील, तर कटाक्षाने डॉक्टरांच्या किंवा चांगल्या फिटनेस ट्रेनरच्या सल्ल्याशिवाय क्रिएटिन घेऊ नका.
थोडक्यात काय तर?
योग्य प्रमाणात आणि मुबलक पाण्यासोबत घेतल्यास क्रिएटिन हे बॉडीबिल्डिंगसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर सप्लीमेंट आहे. योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य मार्गदर्शनाखाली याचा वापर केल्यास उत्तम परिणाम मिळतात.






