Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Creatine Supplement: बॉडीबिल्डिंगसाठी फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

बॉडीबिल्डिंग आणि जिम प्रेमींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले 'क्रिएटिन' हे स्नायूंची ताकद, आकार आणि ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. योग्य प्रमाणात आणि मुबलक पाण्यासोबत घेतल्यास हे सुरक्षित मानले जाते, मात्र चुकीच्या वापरामुळे डिहायड्रेशन किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 07, 2026 | 07:00 AM
Creatine Supplement: बॉडीबिल्डिंगसाठी फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे
Follow Us
Follow Us:
  • क्रिएटिन हे स्नायूंना झटपट ऊर्जा देऊन वर्कआउट परफॉर्मन्स सुधारते आणि स्नायूंचा आकार व रिकव्हरी वेगाने वाढवण्यास मदत करते.
  • योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्यास किंवा जास्त डोसेज घेतल्यास पोट बिघडणे, डिहायड्रेशन आणि वजन वाढणे अशा समस्या होऊ शकतात.
  • दररोज ३ ते ५ ग्रॅम प्रमाणात भरपूर पाण्यासोबत सेवन केल्यास हे सप्लीमेंट पूर्णपणे सुरक्षित आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

आजकाल जिममध्ये जाणारे तरुण आणि बॉडीबिल्डर्स यांच्यामध्ये ‘क्रिएटिन’ सप्लीमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मसलचा शेप वाढवणे आणि ताकद वाढवण्यासाठी हे अत्यंत लोकप्रिय सप्लीमेंट आहे. परंतु, क्रिएटिन घेणे खरोखरचं किती सुरक्षित आहे की याचे काही दुष्परिणाम होतात? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात,

क्रिएटिन म्हणजे काय?

क्रिएटिन हे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात, विशेषतः स्नायूंमध्ये आढळणारे एक अमिनो ॲसिड आहे. आपण खात असलेल्या लाल मांस आणि माशांमधूनही शरीराला क्रिएटिन मिळते. व्यायाम करताना शरीराला झटपट ऊर्जा (ATP) पुरवण्याचे काम क्रिएटिन करते.

क्रिएटिनचे प्रमुख फायदे:

  • ताकद आणि स्ट्रेंथ वाढते: भारी वजन उचलताना किंवा हाय-इंटेन्सिटी वर्कआउट करताना क्रिएटिन स्नायूंना झटपट ऊर्जा पुरवते, ज्यामुळे वर्कआउट परफॉर्मन्स सुधारतो.
  • स्नायूंचा आकार वाढतो: क्रिएटिन स्नायूंच्या पेशींमध्ये पाणी टिकवून ठेवते, ज्यामुळे स्नायू मोठे आणि टोन्ड दिसतात.
  • रिकव्हरी वेगाने होते: कठीण व्यायामानंतर होणारा स्नायूंचा थकवा कमी करून रिकव्हरीची प्रक्रिया जलद बनवण्यास हे मदत करते.
Good Health: रोज १०,००० पावले का चालावीत? वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत संपूर्ण माहिती

क्रिएटिनचे तोटे आणि संभाव्य धोके:

  • वजन वाढणे: सुरुवातीला स्नायूंमध्ये पाणी साठल्यामुळे २ ते ३ किलो वजन वाढू शकते.
  • पचणाचा त्रास: जास्त प्रमाणात किंवा योग्य प्रकारे पाणी न पिता क्रिएटिन घेतल्यास पोटात गोळा येणे, अतिसार किंवा मळमळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
  • डीहायड्रेशन: क्रिएटिन घेताना मुबलक पाणी न प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते.
क्रिएटिन घेताना कोणती काळजी घ्यावी?

१. भरपूर पाणी प्या: क्रिएटिन सुरू असताना दिवसातून किमान ४ ते ५ लिटर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

२. योग्य प्रमा: रोज ३ ते ५ ग्रॅम क्रिएटिन पुरेसे असते. यापेक्षा जास्त प्रमाण घेणे टाळा.

Health: ट्रेडमिल की इलेप्टिकल? Weight Loss करण्यासाठीं कोणता कार्डीओ ठरेल सर्वात बेस्ट? जाणून घ्या

३. महत्त्वाचा वैद्यकीय सल्ला: जर तुम्हाला आधीच किडनी किंवा लिव्हरशी संबंधित आजार असतील, तर कटाक्षाने डॉक्टरांच्या किंवा चांगल्या फिटनेस ट्रेनरच्या सल्ल्याशिवाय क्रिएटिन घेऊ नका.

थोडक्यात काय तर?

योग्य प्रमाणात आणि मुबलक पाण्यासोबत घेतल्यास क्रिएटिन हे बॉडीबिल्डिंगसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर सप्लीमेंट आहे. योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य मार्गदर्शनाखाली याचा वापर केल्यास उत्तम परिणाम मिळतात.

Web Title: Creatine supplement benefits side effects bodybuilding marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • gymnastics
  • health
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

गांजा, चरस की अफू? नशा नेमका मेंदूशी काय खेळतो? ‘हाय’ वाल्या किकचा मेंदूतील डोपामिन आणि रिवॉर्ड सिस्टीमवर काय परिणाम होतो?
1

गांजा, चरस की अफू? नशा नेमका मेंदूशी काय खेळतो? ‘हाय’ वाल्या किकचा मेंदूतील डोपामिन आणि रिवॉर्ड सिस्टीमवर काय परिणाम होतो?

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
2

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
3

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
4

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.