Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dark Circles: डोळ्यांभोवती वाढलेल्या डार्क सर्कल्समुळे त्वचा खूप जास्त निस्तेज दिसते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम

डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण त्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेवर नैसर्गिक चमक वाढवावी. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 26, 2026 | 09:42 AM
डोळ्यांभोवती वाढलेल्या डार्क सर्कल्समुळे त्वचा खूप जास्त निस्तेज दिसते? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम

डोळ्यांभोवती वाढलेल्या डार्क सर्कल्समुळे त्वचा खूप जास्त निस्तेज दिसते? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम

Follow Us
Follow Us:

डोळ्यांभोवती काळे डाग येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. अपुऱ्या झोपेचा आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा परिणाम दिसून येतो. डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग त्वचा पूर्णपणे निस्तेज करून टाकतात. मानसिक तणाव, अपुरी झोप, पोषक घटकांची कमतरता इत्यादी गोष्टीच्या परिणामामुळे डोळ्यांभोवती असलेली त्वचा पूर्णपणे काळी होऊन जाते. डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी महागड्या क्रीम त्वचेवर लावल्या जातात. पण वारंवार केमिकल उत्पादनांचा वापर केल्यामुळे त्वचेसंबंधित इतर समस्या वाढण्याची जास्त शक्यता असते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचेला आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट

डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय:

कोरफड जेल:

मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला कोरफड जेलचा वापर करतात. कोरफड जेल लावल्यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेचा रंग उजळदार करतात, चेहऱ्यावर आलेले डाग पिंपल्स घालवण्यास मदत करतात. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात विटामिन ई कँप्सूल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण डोळ्यांभोवती वाढलेल्या काळ्या डागांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवडाभर नियमित कोरफड जेल लावल्यास डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल.

गुलाब पाणी:

गुलाब पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कोणत्याही केमिकल युक्त स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. डोळ्यांभोवती वाढलेल्या काळ्या डागांवर गुलाब पाणी लावावे. रात्री झोपण्याआधी गुलाब पाणी डोळ्यांभोवती लावून ठेवावे. त्यानंतर सकाळी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेली सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल.

त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान! ‘या’ पद्धतीने नियमित चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

बटाटा:

डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यासाठी बटाटा किसून त्यातील रस काढा. बटाट्याचा रस डोळ्यांभोवती काहीवेळ लावून ठेवा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नियमित बटाट्याचा रस किंवा काप डोळ्यांवर ठेवल्यास उष्णता कमी होऊन काळवंडलेले डोळे पुन्हा एकदा चमकदार आणि सुंदर होईल. घरगुती उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दीर्घकाळ टिकून राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dark circles around the eyes that make skin look too dull then get relief by doing these home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
4

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.