Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी घरी तयार केलेल्या नॅचरल स्क्रबचा वापर करावा. यामुळे त्वचा नैसर्गिक सुंदर आणि चमकदार दिसेल. जाणून घ्या फेस स्क्रब बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2026 | 10:02 AM
चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्याच्या किरणांमुळे चेहऱ्यावर टॅनिंग वाढते. उन्हात जास्त वेळ बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा खूप जास्त काळवंडल्यासारखी आणि निस्तेज वाटते. याशिवाय सतत येणारी घामामुळे त्वचा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जातो. घाम, धूळ, तेलकटपणा आणि सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यानंतर महिला सतत काहींना काही करतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी टॅनिंग घालवण्यासाठी ट्रीटमेंट केल्या जातात. पण याचा फारकाळ चेहऱ्यावर फरक दिसून येत नाही. त्यामुळे बदलत्या ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. काहीवेळा शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि ऍक्ने येण्यास सुरुवात होते. हेच पिंपल्स काही दिवसांनंतर कमी होतात, पण त्याचे डाग मात्र तसेच राहतात.(फोटो सौजन्य – istock)

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स आणि डेड स्किन नष्ट करण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन फेस क्लीनअप किंवा फेस स्क्रबिंग करून घेतात. यामुळे काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. पण कालातंराने पुन्हा एकदा चेहऱ्यावर डेड स्किन दिसते आणि त्वचा काळवंडल्यासारखी होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी घरच्या घरी नैसर्गिक स्क्रब बनवण्याची कृती सांगणार आहोत. हा स्क्रब आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावल्यास डेड स्किन कमी होईल आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो टिकून राहील.

नैसर्गिक स्क्रब बनवण्याची कृती:

स्क्रब बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये चमचाभर मध आणि साखर एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेला स्क्रब चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल. चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि त्वचेच्या पेशी सुधारतील. कोरडी त्वचा असलेल्या महिलांसाठी साखर आणि मधाचा फेस स्क्रब अतिशय फायदेशीर ठरेल. संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी साखर आणि मधाच्या फेस स्क्रबचा वापर करू नये.

कॉफी आणि दुधाचा फेस स्क्रब. कॉफीच्या वापरामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. यासाठी वाटीमध्ये कॉफी आणि दूध एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल. कॉफीमध्ये असलेले गुणकारी घटक चेहऱ्यावर जमा झालेला टॅन कमी करतात तर दूध त्वचा मऊ करण्यास मदत करते. फेस स्क्रब लावून काहीवेळ ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या.

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

फेस स्क्रब करताना त्वचेची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा चेहऱ्यावर रॅश किंवा लालसरपणा वाढू शकतो. फेस स्क्रब नियमित न करता आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाच करावा. जास्त वेळ फेस स्क्रब केल्यास त्वचेच्या समस्या आणखीनच वाढू शकतात. स्क्रब करून झाल्यानंतर त्वचा कोरडी पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे स्क्रब करून त्वचा स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावावे. यामुळे चेहरा हायड्रेट राहण्यास मदत होईल आणि त्वचेच्या समस्या कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dead skin on the face will be destroyed within a week make a natural scrub at home for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
3

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
4

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.